lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी नाट्य संमेलन

मराठी नाट्य संमेलन

Marathi natya sammelan, Latest Marathi News

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे 99 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नागपूरमध्ये पार पडले . ह्या नाट्य  संमेलनाचे अध्यक्ष होते ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गजवी. या नाट्य संमेलनाचं उदघाटन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार ह्यांच्या हस्ते झालं .
Read More
तेलुगू नाट्य कलावंतांची मराठी रंगभूमीवर छाप अभिनय, दिग्दर्शनात बाजी मारत घेतली दाद ! - Marathi News | Telugu drama artists play Marathi imprint, directing their father! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तेलुगू नाट्य कलावंतांची मराठी रंगभूमीवर छाप अभिनय, दिग्दर्शनात बाजी मारत घेतली दाद !

मराठी रंगभूमी दिन विशेष : राज्य, कामगार नाट्य स्पर्धांमध्ये जिंकली विविध पारितोषिके ...

बंडखोर सारस्वत - गिरीश कर्नाड - Marathi News | Rebellious Saraswat - Girish Karnad | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बंडखोर सारस्वत - गिरीश कर्नाड

पुण्या-मुंबईत शिक्षण होऊनही गिरीश कर्नाड यांचे प्रमुख लिखाण कन्नड भाषेतून राहिले ...

९९ व्या नाट्यसंमेलनाचं फलित काय ?  - Marathi News | What is the result of 99th Natya Sammelan? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :९९ व्या नाट्यसंमेलनाचं फलित काय ? 

महाराष्ट्राच्या उपराजधानीत पार पडलेल्या नाट्यसंमेलनात मायबाप रसिकांना आणि नाट्यरसिकांना नेमकं काय मिळालं ?नेमकं याचं फलित काय ? हे प्रश्न आता प्रामुख्याने समोर आले आहेत. ...