मराठी नाट्य संमेलन FOLLOW Marathi natya sammelan, Latest Marathi News अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे 99 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नागपूरमध्ये पार पडले . ह्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गजवी. या नाट्य संमेलनाचं उदघाटन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार ह्यांच्या हस्ते झालं . Read More
प्रत्येकाच्या वाटचालीतला हा ‘टर्निंग पॉईंट’! आज मागे वळून बघताना नेहमी वाटत राहतं... असं वळण आयुष्यात आलंच नसतं तर? ...
अंड्या, पाद्या...मराठी कलाकारांच्या टोपणनावावरुन राज ठाकरेंनी खडसावल्यानंतर आनंद इंगळे पहिल्यांदाच बोलले ...
आपल्या सिद्धूची जोरदार चर्चा होतेय. 100वं नाट्य संमेलन याचं कारण ठरलं आहे. ...
...अन् गौरव मोरेला चाहत्यांनी घेरलं, नाट्यसंमेलनातील फिल्टरपाड्याच्या बच्चनचा व्हिडिओ व्हायरल ...
पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या मराठी नाट्य संमेलनाचा पत्ताच सापडला नाही म्हणून वंदना गुप्तेंनी व्यक्त केली नाराजी ...
"...म्हणून मराठी सिनेसृष्टीत स्टार नाही", राज ठाकरे स्पष्टच बोलले, नाट्यसंमेलनात टोचले मराठी कलाकरांचे कान ...
आम्ही ३ तासच नाटक करतो, तुम्ही ३६५ दिवस अभिनय करता, प्रशांत दामलेंनी राजकारण्यांनाच लगावला टोला ...
‘लक्ष्मी नारायण कल्याण’ हे मराठीतील पहिले नाटक. प्रेमानंद गज्व, तंजावर येथे १०० व्या नाट्य संमेलनाला प्रारंभ. ...