लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी भाषा दिन

Marathi Bhasha Din 2023 News, मराठी बातम्या

Marathi bhasha din, Latest Marathi News

मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.
Read More
कुसुमाग्रजांच्या काव्यवाचनाने माहिती कार्यालयात मराठी भाषा दिन साजरा - Marathi News | Celebrate Marathi Language Day at the information office with poetry reading by Kusumagraj | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कुसुमाग्रजांच्या काव्यवाचनाने माहिती कार्यालयात मराठी भाषा दिन साजरा

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान. एकेक जात-जमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यांतील भिंती तसं म्हटलं तर गाभाºयाचंच महत्त्व अंतिम असतं. ‘गाभारा सलामत तो देव पचास’ कवी कुसुमाग्रजांच्या ‘प ...

मराठी दिनी केविलवाणे स्वर कशासाठी?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सवाल - Marathi News | why our voice is low pitched cm Uddhav Thackeray asked on marathi bhasha divas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी दिनी केविलवाणे स्वर कशासाठी?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सवाल

गोंधळी विरोधकांनाही कानपिचक्या; दिवसभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम ...

मुंबईत सर्वत्र मराठीचा गजर; मराठी दिन उत्साहात - Marathi News | marathi bhasha din celebrated in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत सर्वत्र मराठीचा गजर; मराठी दिन उत्साहात

सोशल मीडियावर मराठीचे गोडवे सांगणाऱ्या पोस्ट ...

मातृभाषेत शिकल्याने आकलन क्षमतेत वाढ : शेखर सिंह - Marathi News |  Learning in mother tongue enhances comprehension ability | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मातृभाषेत शिकल्याने आकलन क्षमतेत वाढ : शेखर सिंह

सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा मराठी विभाग व जिल्हा माहिती कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन सप्ताह व मराठी भाषा गौरव दिन निमिताने मराठी भाषिक कौशल्य विकास या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते ...

जिल्ह्यात मराठी भाषा दिवस उत्साहात; विविध कार्यक्रमांचे आयोजन - Marathi News | Marathi Language Day excited in the district; Organizing various events | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात मराठी भाषा दिवस उत्साहात; विविध कार्यक्रमांचे आयोजन

मराठी भाषा संवर्धनासाठी प्रतिज्ञा; कवी कुसुमाग्रज यांना वंदन ...

कुठलिही भाषा हे माध्यम आहे आशय नाही : नागराज मंजुळे - Marathi News | language is a medium not a content : nagraj manjule rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुठलिही भाषा हे माध्यम आहे आशय नाही : नागराज मंजुळे

मराठी भाषा दिनानिमित्त आयाेजित नागराज मंजुळे यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमात त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. ...

मराठी दिनी नाशिकमध्ये रंगले कवी संमेलन - Marathi News | Marathi poets meet in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठी दिनी नाशिकमध्ये रंगले कवी संमेलन

नाशिक : जु. स. रुंगटा हायस्कूल व पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयातर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त गुरुवारी (दि.२७) काव्य संमेलन रंगले. मराठी भाषेच्य गौरवाबरोबरच लेक वाचवण्यासारख्या सामाजिक विषयांचाही या निमत्ताने जागर करण्यात आला. ...

कुसुमाग्रजांच्या जयंती दिनी नाशिक मध्ये माय मराठीचा जागर - Marathi News | The birthplace of my Marathi in Nashik on the birth anniversary of Kusumagraj | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुसुमाग्रजांच्या जयंती दिनी नाशिक मध्ये माय मराठीचा जागर

नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची जयंती आणि त्यानिमित्ताने मराठी राजभाषा दिन कुसुमाग्रज यांच्या कर्मभूमीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात ग्रंथदिंडी, कवी संमेलन, साहित्य संमेलन, ग्रंथ प्रदर्शन अशा विविध उपक्रमांतून माय मराठीचा जागर करण्यात आ ...