Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या FOLLOW Marathi actor, Latest Marathi News Marathi Actor : मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. Read More
'खुर्ची' सिनेमात अक्षय नेत्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. अक्षयला नेत्याच्या भूमिकेत पाहून डॅडींची काय प्रतिक्रिया होती? याबाबत अभिनेत्याने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला. ...
श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक मंगेश देसाईंनी त्याच्यासाठी पोस्ट शेअर केली आहे. ...
समाजातील अनेक घडामोंडीबाबत जितेंद्र त्याच मत अगदी परखडपणे मांडताना दिसतो. ...
श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर टीव्ही अभिनेत्याने मनोरंजन विश्वातील कामाच्या पद्धतीबाबत भाष्य केलं आहे. ...
मराठमोळ्या अभिनेत्याने बांधली लग्नगाठ, लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल ...
धर्मेंद्र यांना 'हि मॅन', 'धरम', 'धरम पाजी' अशी अनेक नावं मिळाली. आपले कोल्हापुरकर त्यांना 'धरम्या' अशी हाक मारतात ...
Prasad jawade: प्रसाद जवादे नव्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला; गाजलेल्या मालिकेत करणार काम ...
अभिनेता श्रेयस तळपदे याला गुरुवारी संध्याकाळी मुंबईत हृदयविकाराचा झटका आला. ...