लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...' - Marathi News | marathi actress Krutika Gaikwad suffering from Fibroids says I am not pregnant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'

'लवकर बरी हो' अशा कमेंट्स अभिनेत्रीच्या पोस्टवर येत आहेत. ...

फुग्यांनी सजवलेली रुम, केक अन्...; हनिमूनला गेलेल्या मराठी अभिनेत्रीला लग्नानंतर नवऱ्याकडून वाढदिवशी मिळालं खास सरप्राइज - Marathi News | shubhankar ekbote give surprise to amruta bane on her birthday after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फुग्यांनी सजवलेली रुम, केक अन्...; हनिमूनला गेलेल्या मराठी अभिनेत्रीला लग्नानंतर नवऱ्याकडून वाढदिवशी मिळालं खास सरप्राइज

लग्नानंतर सध्या अमृता आणि शुभांकर हनिमूनसाठी व्हिएतनामला गेले आहेत. तिथे अमृताच्या वाढदिवशी शुभांकरने तिला खास सरप्राइज दिलं आहे.  ...

'केवढी ती ओव्हरअ‍ॅक्टींग' म्हणणाऱ्या ट्रोलर्सना बाबील खणखणीत उत्तर देत म्हणाला... - Marathi News | Babil khan became a troll after seeing behaviour with women in event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'केवढी ती ओव्हरअ‍ॅक्टींग' म्हणणाऱ्या ट्रोलर्सना बाबील खणखणीत उत्तर देत म्हणाला...

इरफानचा लेक बाबील खानवर सर्वच जण प्रेम करतात. पण एका घटनेमुळे तो ट्रोल झाला. बाबीलनेही ट्रोलर्सला चांगलंच उत्तर दिलं (babil khan) ...

"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक - Marathi News | marathi actor bhushan kadu decided to suicide after wife death in corona | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक

करोना काळात भूषणच्या पत्नीचं निधन झालं होतं. त्यानंतर भूषणने सिनेसृष्टीपासून स्वत:ला दूर ठेवलं होतं. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत भूषणने त्याच्या कठीण काळाबद्दल भाष्य केलं. या काळात आत्महत्येचा विचार मनात आल्याचा खुलासाही त्याने केला.  ...

'love you भुषण! You the best!' अभिनेत्री अनुषा दांडेकरची भूषण प्रधानसाठी खास पोस्ट - Marathi News | Actress Anusha Dandekar's special post for Bhushan Pradhan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'love you भुषण! You the best!' अभिनेत्री अनुषा दांडेकरची भूषण प्रधानसाठी खास पोस्ट

अनुषाने भूषण प्रधानसाठी खास पोस्ट करत त्याचं कौतुक केलं आहे.  ...

रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..' - Marathi News | maharashtrachi-hasyajatra-fame-gaurav-more-troll on social media actor answer-to-trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'

Gaurav more: या ट्रोलरने गौरवला फिल्टरपाड्याचा गुंड असंही म्हटलं आहे. ज्यावर गौरवने संतापाच्या भरात ट्रोलरला चांगलंच सुनावलं. ...

पन्नाशी उलटल्यानंतर मराठी अभिनेत्याची आई शिकली गाडी, म्हणाला- "जेव्हा गाडी शिकण्याचं वय होतं तेव्हा..." - Marathi News | thipkyanchi rangoli fame chetan vadnere mother learn driving after age of 50 actor shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पन्नाशी उलटल्यानंतर मराठी अभिनेत्याची आई शिकली गाडी, म्हणाला- "जेव्हा गाडी शिकण्याचं वय होतं तेव्हा..."

"माझी आई पन्नाशीनंतर गाडी चालवायला शिकली", प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत ...

'जत्रा'चं शूटींग सुरु झालं अन् बाबांचं निधन..; कुशलने सांगितलेल्या आठवणीने सर्वांना रडवलं - Marathi News | kushal badrike emotional story about his father who death while he shooting jatra movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जत्रा'चं शूटींग सुरु झालं अन् बाबांचं निधन..; कुशलने सांगितलेल्या आठवणीने सर्वांना रडवलं

कुशल बद्रिकेने त्याच्या बाबांची आणि जत्रा सिनेमाची भावूक आठवण सर्वांसोबत शेअर केलीय. ती वाचून तुमच्याही डोळ्यात येेईल पाणी (kushal badrike) ...