लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
पतीच्या आठवणीत मराठी अभिनेत्री झाली भावुक, म्हणाली, "थिएटरमध्ये त्याच्यासाठी एक सीट..." - Marathi News | actress shubhangi atre emotional remembering her late husband piyush says will reserve one seat for him in theatre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पतीच्या आठवणीत मराठी अभिनेत्री झाली भावुक, म्हणाली, "थिएटरमध्ये त्याच्यासाठी एक सीट..."

गेले तीन चार वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होते... ...

"रेवतीच्या लग्नाची खिल्ली उडवतोस का?" आदिश वैद्यच्या 'त्या' पोस्टवर चाहतीची कमेंट, भडकला अभिनेता, म्हणाला... - Marathi News | aadish vaidya angry reaction after fan commented on his post asking is he making fun of revati lele wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रेवतीच्या लग्नाची खिल्ली उडवतोस का?" आदिश वैद्यच्या 'त्या' पोस्टवर चाहतीची कमेंट, भडकला अभिनेता, म्हणाला...

रेवतीचा एक्स बॉयफ्रेंड आदिश वैद्यच्या पोस्टमुळे चर्चा रंगली आहे. आदिशने शेअर केलेल्या पोस्टवर एका चाहतीने कमेंट केली आहे. ज्यामुळे आदिश भडकला आहे.  ...

रेवती लेलेनंतर आणखी एका मराठी अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ, नवराही आहे प्रसिद्ध अभिनेता - Marathi News | actress aetashaa sansgiri married to actor nishad bhoir in grand wedding ceremony yesterday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेवती लेलेनंतर आणखी एका मराठी अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ, नवराही आहे प्रसिद्ध अभिनेता

मराठी मनोरंजनविश्वात वाजतायेत सनई चौघडे, आणखी एक जोडी लग्नबंधनात अडकली ...

लहानपणीचं स्वप्न झालं पूर्ण! काश्मीरच्या दाल सरोवरात अभिनेत्री विदिशाचा 'बुमरो' डान्स - Marathi News | vidisha mhaskar kashmir vacation bumro dance video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लहानपणीचं स्वप्न झालं पूर्ण! काश्मीरच्या दाल सरोवरात अभिनेत्री विदिशाचा 'बुमरो' डान्स

विदिशा सध्या काश्मीरच्या सहलीवर असून तिथल्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आहे. ...

'बिग बॉस'मध्ये असतानाच दीपाली सय्यदच्या घरात घडली दुर्दैवी घटना, पती अन् मुलाने सांगितलं नाही, कारण... - Marathi News | bigg boss marathi 6 deepali sayyad mother in law passed away husband bobby khan share news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'मध्ये असतानाच दीपाली सय्यदच्या घरात घडली दुर्दैवी घटना, पती अन् मुलाने सांगितलं नाही, कारण...

दीपाली सय्यदच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, पती अन् मुलाने दिली माहिती ...

निक जोनसच्याही एक पाऊल पुढे! बायकोच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात मिरवणारा मराठमोळा अभिनेता कोण? - Marathi News | Nick Jonas Mangalsutra Bracelet Marathi Actor Prasad Jawade Wore With Mangalsutra Wife Amruta Deshmukh Name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निक जोनसच्याही एक पाऊल पुढे! बायकोच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात मिरवणारा मराठमोळा अभिनेता कोण?

निक जोनसच्या 'मंगळसूत्र' ब्रेसलेटची चर्चा, पण 'या' मराठी अभिनेत्याने तर गळ्यातच घातलंय! ...

"त्याच त्याच लोकांना घेऊन सिनेमे बनवणं...", मराठी इंडस्ट्रीतील ग्रुपिझमबद्दल स्पष्टच बोलला सौरभ गोखले, सांगितली सत्य परिस्थिती - Marathi News | actor saurabh gokhale talk about groupism in marathi film industry says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याच त्याच लोकांना घेऊन सिनेमे बनवणं...", मराठी इंडस्ट्रीतील ग्रुपिझमबद्दल स्पष्टच बोलला सौरभ गोखले, सांगितली सत्य परिस्थिती

"त्यामुळे मी कदाचित चित्रपटांमध्ये कमी दिसतो...", सौरभ गोखलेने सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू, म्हणाला... ...

"गेल्या ६ ते ८ महिन्यांपासून तणाव, चिंता...", प्रियदर्शन जाधवची पोस्ट चर्चेत, चाहते काळजीत  - Marathi News | marathi actor priyadarshan jadhav share emotional post fans are worried | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गेल्या ६ ते ८ महिन्यांपासून तणाव, चिंता...", प्रियदर्शन जाधवची पोस्ट चर्चेत, चाहते काळजीत 

"गेल्या ६ ते ८ महिन्यांपासून तणाव, चिंता...", प्रियदर्शन जाधवची पोस्ट व्हायरल, म्हणाला-" वाईट नशीब..." ...