लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा

मराठा

Maratha, Latest Marathi News

मराठा विद्यार्थ्यांसाठी तात्पुरती वसतिगृहे : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील - Marathi News | Temporary hostels for Maratha students: Revenue Minister Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा विद्यार्थ्यांसाठी तात्पुरती वसतिगृहे : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुरू करण्याची कार्यवाही सुरू असून त्याचे बांधकाम होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात भाडेतत्वावर वसतीगृह सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. ...

‘मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’ - Marathi News |  Do not 'see the end of Maratha tolerance' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’

शांततापूर्ण वातावरणात देशाच्या इतिहासात नोंद होईल, असे मोर्चे मराठा समाजाने आरक्षण व इतर मागण्यांसाठी सहनशीलतेने काढले ...