मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Manoj Jarange Patil Criticize Rane Family: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील हे भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने लक्ष्य करत आहेत. दरम्यान, नारायण राणे आणि त्यांचे पुत्रही मनोज जरांगे पाटील यांना टीकेचं लक्ष्य करत आहेत. त्यामुळ ...