लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
२ आॅक्टोबरला लोकप्रतिनिधींच्या घरासमोर निदर्शने - Marathi News | Protests in front of people's houses on October 2 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२ आॅक्टोबरला लोकप्रतिनिधींच्या घरासमोर निदर्शने

मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या शनिवारी (दि.२६) नाशकात दिवसभर झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी २ आॅक्टोबर रोजी आमदार, खासदार यांच्या घरासमोर निदर्शने व ५ आॅक्टोबर रोजी राज्यातील जिल्ह ...

मराठा आरक्षणप्रश्नी समाजाचा सेवक म्हणून रस्त्यावर उतरू - Marathi News | Let's take to the streets as a servant of the Maratha reservation community | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा आरक्षणप्रश्नी समाजाचा सेवक म्हणून रस्त्यावर उतरू

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य व केंद्रस्तरीय निर्णायक लढा देण्याची वेळ येऊन ठेपली असून, अशा वेळी कोणत्याही मोठ्या जबाबदारीपेक्षा समाजाचा ‘सेवक’ म्हणून सर्वात अग्रस्थानी उभा राहीन, अशी ग्वाही छत्रपतींचे वंशज खासदार संभाजीराजे यांनी दिली. याच वेळी ...

राज्य शासनाच्या घोषणा पत्राची मराठा समाजाकडुन होळी - Marathi News | Holi of the state government's manifesto from the Maratha community | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्य शासनाच्या घोषणा पत्राची मराठा समाजाकडुन होळी

नाशिक :मराठा क्रांति मोचार्च्या बैठकी पूर्वी राज्यशासनाने केलेल्या आठ घोषणांच्या पत्रकाची होळी करण्यात आली. ...

ओबीसीमधुन आरक्षण देण्याची मागणी करु नका - Marathi News | Don't ask for reservation from OBC | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओबीसीमधुन आरक्षण देण्याची मागणी करु नका

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण कसे द्यायचे याचाविचार राज्य आणि केंद्र शासनाने करावा. ओबीसीमधुन आरक्षण द्यावे अशी मागणी आपण करुन ओबीसी मराठा वाद वाढवु नये. असे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आथ्र्कििविकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले. ...

 न्यायालयीन लढाईबरोबरच रस्त्यावरीलआंदोलनही गरजेचे - Marathi News | Along with court battles, street agitation is also needed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : न्यायालयीन लढाईबरोबरच रस्त्यावरीलआंदोलनही गरजेचे

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कायदेशीर लढाईबरोबरच रस्त्यावरही आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही, असे मत राज्यभरातील समन्वयकांनी बैठकीत बोलताना व्यक्त केले. ...

Video : बारामतीत उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर 'ढोल बजाओ' आंदोलन; आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक - Marathi News | 'Play Dhol' agitation in front of Deputy Chief Minister Ajit Pawar's residence; Maratha society is aggressive in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : बारामतीत उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर 'ढोल बजाओ' आंदोलन; आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. ...

मराठा समाजाचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे, नेतृत्व गौण विषय; उदयनराजेंनी मांडली भूमिका - Marathi News | Maratha Reservation : It is important to solve the problems of the Maratha community, leadership is a secondary issue - Udayan Raje | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मराठा समाजाचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे, नेतृत्व गौण विषय; उदयनराजेंनी मांडली भूमिका

ज्या मराठा समाजाने राज्यासाठी, देशासाठी मोठे योगदान दिले. त्या समाजातील पुढची पिढी सध्या हतबल अवस्थेत आहे. गुणवत्ता असूनही शिक्षण आणि नोकरीमध्ये योग्य ती संधी मिळत नसल्याने या समाजातील मुले-मुली चिंताग्रस्त आहेत ...

मराठा समाजाच्या आंदोलनाची दिशा ठरणार आजच्या बैठकीत - Marathi News | The direction of the movement of the Maratha community will be in today's meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा समाजाच्या आंदोलनाची दिशा ठरणार आजच्या बैठकीत

नाशिक : मराठा आरक्षणाला सर्वाेच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर समाजात उफाळून आलेला असंतोष आणि त्या अनुषंगाने राज्य शासनाने निर्णय घेऊन दिलासा देण्याचा केलेला प्रयत्न यासंदर्भात चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सकल मराठा क्रांती म ...