मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांवर ढकलत आहे. आम्हाला आरक्षण(Maratha Reservation) मिळावं हीच अपेक्षा. सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली त्याचा कुठला पाठपुरावा केला आहे? ...
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या विषयावर नांदेडात शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर मूक आंदोलन करण्यात आले. ...
Maratha Reservation : शुक्रवारी नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात नांदेड जिल्ह्यातील आमदार, खासदार लोकप्रतिनिधींसह छत्रपती संभाजीराजे मूक आंदोलन करणार आहेत. ...
सिन्नर: मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मी लढा देतोय, हीच आपली मूळ भूमिका आहे. त्याचबरोबर बहुजन समाजाला एका छताखाली कसे आणता येईल यासाठी हा लढा असल्याचे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी केले. ...
Udayanraje : केंद्र सरकारने जे घटनादुरूस्ती विधेयक मंजूर केले आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मार्गातला एक अडथळा दूर झाला आहे. राज्य सरकारने राजकीय इच्छा शक्ती दाखवली, तर मराठा आरक्षण मिळू शकते. ...