मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
BJP Ranajagjitsinha Patil Slams Thackeray Government Over Maratha Reservation : राणाजगजितसिंह पाटील यांनी मराठा आरक्षणावरून ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
Raj Thackeray : निवडणुकीत वॉर्डनिहाय स्त्री व पुरुष आरक्षण असायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुणे दौऱ्याचा महापालिका निवडणुकीशी काहीही संबंध नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. ...
Arrest MP Chhatrapati Sambhaji Raje : कोविड काळात मोर्चे, सभांना परवानगी नसताना, मोर्चा कसा काढला? त्यामुळे पोलिसांनी संभाजीराजेंना तात्काळ अटक केली पाहिजे अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. ...
मराठा समाजातील उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र मागितले असतील तर तशी माहिती द्यावी, त्या अधिकाऱ्यांविरूद्ध तातडीने कारवाई केली जाईल असा शब्द अशोक चव्हाणांनी दिला. ...