मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
मराठा आरक्षणासाठी आयुष्यभर लढा देणारे विनायक मेटे यांचे आरक्षण प्रश्नी मंत्रालयात आयोजित बैठकीला जातानाच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता अपघाती निधन झाले. ...
Vinayak Mete: कार्यकर्त्यांसोबत भावनिक आणि राजकीय नातं जोडल्यामुळे या नेतेमंडळींच्या, त्यांच्या कुटुंबातील सुख-दु:खातही कार्यकर्ता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षणे सहभागी होत असतो. ...
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ पहाटे पाच वाजता विनायक मेटे यांचा अपघात झाला. यानंतर सुमारे तासभर वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप मेटेंचा चालक एकनाथ कदम यांनी केला. ...
Vinayak Mete Accident Death: विनायक मेटे हे बीडहून मुंबईला निघाले होते. यावेळी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील भातन बोगद्याजवळ त्यांच्या कारचा अपघात झाला. ...