मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
नाशिक- आरक्षण प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्'ाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी आंदालन करण्यात आल्यानंतर त्यांची भेट न झाल्याने व्यक्त झालेला संताप ही केवळ उत्स्फुर्त प्रतिक्रीया होती. हा विषय मराठा क्रांती मोर्चाकडून संपला आहे. येत् ...
मराठा समाजावर काळा दिवस पाळण्याची वेळ भाजपच्या केंद्र सरकारमुळे आणि महाराष्ट्राच्या तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमुळे आली, असा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. ...
मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर काहीच दिवसांत शासनाने मेगा पोलीस भरती जाहीर केली आहे. ही बाब मराठा समाजावर अन्यायकारक आहे. त्यामुळे प्रथम आरक्षण आणि त्यानंतर भरती करावी; अन्यथा सरकारला तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा संभाज ...
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक- मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात निर्माण झालेला कायदेशीर तिढा सोढविण्यासाठी तातडीने महाअधिवेशन बोलवावे या मागणीसाठी ओबींसीचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी गेलेल्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (द ...
सिन्नर : मराठा समाज आरक्षणाला मिळालेली स्थगिती राज्य शासनाने त्वरित उठवावी या मागणीसाठी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आत्मक्लेश उपोषण करण्यात आले. ...