लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
सोलापुरात पुन्हा एकदा घुमला ‘एक मराठा...लाख मराठा’चा आवाज - Marathi News | The sound of 'Ek Maratha ... Lakh Maratha' reverberated in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात पुन्हा एकदा घुमला ‘एक मराठा...लाख मराठा’चा आवाज

मराठा आरक्षणप्रश्नी पुकारलेल्या सोलापूर जिल्हा बंदला चांगला प्रतिसाद; शहरासोबत जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन ...

मराठा आरक्षणासह नोकर भरतीला स्थगिती देण्यासाठी सामूहिक मुंडन आंदोलन - Marathi News | agitation to postpone recruitment with Maratha reservation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठा आरक्षणासह नोकर भरतीला स्थगिती देण्यासाठी सामूहिक मुंडन आंदोलन

मराठा आरक्षणासह नोकर भरतीला स्थगिती द्या, या मागण्यासाठी सोमवारी (ता 21)सकल मराठा समाजाने मानवत नगरपालिका समोर सामूहिक मुंडन आंदोलन करून राज्य सरकारचे लक्ष वेधले. ...

मराठा आरक्षणप्रश्नी सोलापूर बंद; सोलापूर जिल्ह्यातील आंदोलनाचा घेतलेला हा आढावा - Marathi News | Maratha reservation issue closed in Solapur; This is a review of the agitation in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षणप्रश्नी सोलापूर बंद; सोलापूर जिल्ह्यातील आंदोलनाचा घेतलेला हा आढावा

सोलापूर लोकमत विशेष... ...

मराठा आरक्षणप्रश्नी आज सोलापूर बंद; आमदार, खासदारांच्या घरासमोर आसूड आंदोलन - Marathi News | Maratha reservation issue closed in Solapur today; Asud agitation in front of MLAs and MPs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षणप्रश्नी आज सोलापूर बंद; आमदार, खासदारांच्या घरासमोर आसूड आंदोलन

सोलापुरात आंदोलनास सुरुवात; माढ्यात टायर जाळून सरकारचा केला निषेध ...

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविणारच - Marathi News | The issue of Maratha reservation will be solved | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविणारच

नाशिक- मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकाराचा विरोध नसल्याची पुन्हा एकदा ग्वाही देतानाच ओबींसीचे नेते तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षणासह समाजाचे अन्य प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करूच असे अश्वासन दिले आहे. गेल्य ...

उद्धव ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार; मराठापाठोपाठ धनगर समाजही राज्यभर आंदोलन करणार - Marathi News | After Maratha, Dhangar will agitate across the state for ST Reservation warn Thackeray Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार; मराठापाठोपाठ धनगर समाजही राज्यभर आंदोलन करणार

एकीकडे राज्यात मराठा समाज आरक्षणाच्या मागणीवर आंदोलन करत असताना आता दुसरीकडे धनगर समाजही एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. ...

Maratha Reservation : मराठा समाज आक्रमक, मुंबईतील 'या' 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन - Marathi News | Maratha Kranti Morcha protests at 18 places in Mumbai on Supreme Court's stay order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation : मराठा समाज आक्रमक, मुंबईतील 'या' 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन

मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून रविवारी (२० सप्टेंबर) जवळपास १८ ठिकाणी सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. ...

"आंदोलनातून शिवसेना मोठी झाली, मग मराठा आंदोलनाला आक्षेप का?"; ठाकरे सरकारला सवाल - Marathi News | why object to the Maratha movement ?; Question of Maratha Kranti Morcha to Thackeray Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आंदोलनातून शिवसेना मोठी झाली, मग मराठा आंदोलनाला आक्षेप का?"; ठाकरे सरकारला सवाल

शिवसेना आत्तापर्यंत आंदोलन करुनच मोठी झाली मग मराठा आंदोलनाला आक्षेप का? असा सवाल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे ...