लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
Maratha Reservation : खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा कोल्हापुरातून दौरा सुरु - Marathi News | Maratha reservation issue MP Sambhaji Raje Chhatrapati's tour starts from Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation : खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा कोल्हापुरातून दौरा सुरु

Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे राज्यभर दौरा करून समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचाही फोन आला होता. त्यांच्याशी आण ...

Maratha Reservation : मोदींनी भेट नाकारल्यानेच संभाजीराजे आक्रमक : हसन मुश्रीफ - Marathi News | Sambhaji Raje aggressive only after Modi refuses visit: Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha Reservation : मोदींनी भेट नाकारल्यानेच संभाजीराजे आक्रमक : हसन मुश्रीफ

Maratha Reservation Kolhapur : खासदार संभाजीराजे हे शांत, संयमी स्वभावाचे आहेत, मात्र मराठा आरक्षणावरून नाशिकमध्ये त्यांचा अवतार पहिल्यांदाच पाहिला. मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी चार पत्रे पाठवली, मात्र त्याच ...

ऊर्जामंत्र्यांच्या नावानं मुंडण, परीक्षेत निवड होऊनही 2 वर्षांपासून नियुक्तीच नाही  - Marathi News | Despite being selected in the examination, he has not been appointed from 2 years, nitin raut minister of power, maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऊर्जामंत्र्यांच्या नावानं मुंडण, परीक्षेत निवड होऊनही 2 वर्षांपासून नियुक्तीच नाही 

मुंबईतील आझाद मैदानात 35 दिवस आंदोलन केलं, त्यावेळी परिपत्रक घेऊन गेलं की ते सर्वोच्च न्यायालयाचं कारण सांगायचे. आता, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केलं आहे ...

प्रशासनाच्या चुकीमुळेच रखडल्या उमेदवारांच्या नियुक्त्या, निवड झालेले उमेदवार संतप्त! - Marathi News | Candidates' appointments stalled due to administration's mistake | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रशासनाच्या चुकीमुळेच रखडल्या उमेदवारांच्या नियुक्त्या, निवड झालेले उमेदवार संतप्त!

लवकरात लवकर नियुक्ती देण्याची मागणी ...

आरक्षणावरून सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये भिंती; सध्याचं चित्र पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारं नाही - Marathi News | Government employees from reservations; The present picture does not suit progressive Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आरक्षणावरून सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये भिंती; सध्याचं चित्र पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारं नाही

विशिष्ट समाजघटकांतील कर्मचाऱ्यांच्या संघटना महाराष्ट्रात आहेत,  पण राजपत्रित अधिकारी महासंघ आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना या अनुक्रमे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सर्वांत सशक्त सर्वसमावेशक संघटना आहेत ...

Maratha Reservation: "माणसं जगली, तर आरक्षणासाठी लढा देता येईल; २७ मे रोजी भूमिका स्पष्ट करणार" - Marathi News | Maratha reservation role will be clarified on May 27 Says MP Sambhai Raje Bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: "माणसं जगली, तर आरक्षणासाठी लढा देता येईल; २७ मे रोजी भूमिका स्पष्ट करणार"

खासदार संभाजीराजे; मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीपूर्वी राज्यव्यापी दौरा ...

Maratha Reservation: आरक्षणावर तोडगा काय? मराठ्यांना ‘कुणबी’ संबोधणे किंवा फेरसर्वेक्षण हाच राज्याकडे पर्याय - Marathi News | Maratha Reservation: Calling Marathas 'Kunabi' or re-survey is the only option for the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: आरक्षणावर तोडगा काय? मराठ्यांना ‘कुणबी’ संबोधणे किंवा फेरसर्वेक्षण हाच राज्याकडे पर्याय

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण अवैध ठरवले. एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्ग आयोगाच्या काही शिफारशी न्यायालयाने अमान्य केल्या. ...

"मराठा आरक्षणावरून फडणवीस आणि भाजपा दोन्ही बाजूने खेळ खेळतायेत" - Marathi News | "Fadnavis and BJP are playing games on Maratha reservation" - nawab malik | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मराठा आरक्षणावरून फडणवीस आणि भाजपा दोन्ही बाजूने खेळ खेळतायेत"

nawab malik : देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचे १६ टक्के आरक्षण योग्यच आहे, तशी भूमिका केंद्राने सुप्रीम कोर्टात मांडावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करावी असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला आहे. ...