लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
'कुणबी' प्रमाणपत्राबाबतचा 'जीआर' घेऊन सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला - Marathi News | Government delegation meeting Manoj Jarange with 'GR' regarding 'Kunabi' certificate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'कुणबी' प्रमाणपत्राबाबतचा 'जीआर' घेऊन सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला

उपोषण सोडताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर मुदत दिली आहे ...

संपादकीय - साठ दिवसांचे काउंटडाउन; आंदोलकांची स्वागतार्ह भूमिका - Marathi News | Editorial - Sixty Day Countdown; A welcome role for protesters of maratha reservation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - साठ दिवसांचे काउंटडाउन; आंदोलकांची स्वागतार्ह भूमिका

सरकारला आंदोलकांनी दिलेली ही दुसरी मुदत आहे. गेल्या २ सप्टेंबरला पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारामुळे अंतरवाली सराटी गाव आणि तिथले आंदोलन राज्यभर चर्चेत आले. ...

विरोधकांच्या टीकेला जशास तसे उत्तर देणार; महायुतीच्या बैठकीत निर्धार - Marathi News | Respond appropriately to opposition criticism; Decision of Grand Alliance meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधकांच्या टीकेला जशास तसे उत्तर देणार; महायुतीच्या बैठकीत निर्धार

मराठा, ओबीसी, शेतकरी, कामगारांसाठी सरकारने सातत्याने देण्याची भूमिका घेतलेली आहे. ...

शासनाने पीडित कुटुंबास मदतीचे चेक दिले, पण वटलेच नाहीत ! - Marathi News | The government gave aid checks, but they didn't pay for maratha family | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासनाने पीडित कुटुंबास मदतीचे चेक दिले, पण वटलेच नाहीत !

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आपतगाव येथील गणेश काकासाहेब कुबेर यांनी २६ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती ...

नऊ दिवस उपोषण, १२ किलो वजन घटले; जरांगेंची दिवाळीतही रुग्णालयात - Marathi News | Fasted for nine days, lost 12 kg; Jarangechi in the hospital even during Diwali | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नऊ दिवस उपोषण, १२ किलो वजन घटले; जरांगेंची दिवाळीतही रुग्णालयात

अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे जरांगे-पाटील यांनी  दुसऱ्या टप्प्यात २५ ऑक्टोबरनंतर सलग नऊ दिवस उपोषण केले. ...

दोन माजी न्यायमूर्ती पाठविण्याचा निर्णय; फडणवीसांचा ‘मास्टरस्ट्रोक’ - Marathi News | Decision to send two former judges: Fadnavis's 'masterstroke' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन माजी न्यायमूर्ती पाठविण्याचा निर्णय; फडणवीसांचा ‘मास्टरस्ट्रोक’

न्या. मारोती गायकवाड यांना फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्याच काळात मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष करण्यात आले होते ...

कुणबी नोंदी शोधण्यास आता राज्यभर मोहीम; मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश - Marathi News | Statewide drive now to find Kunbi records; Instructions of Chief Minister Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणबी नोंदी शोधण्यास आता राज्यभर मोहीम; मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.   ...

वाह रे वाह पोलिस; आजारी सांगून रजा घेतली अन् बायकोचा प्रचार केला - Marathi News | Police took sick leave and promoted wife in election | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाह रे वाह पोलिस; आजारी सांगून रजा घेतली अन् बायकोचा प्रचार केला

अंबाजोगाईतील प्रकार : पोलिस अधीक्षकांकडून निलंबणाची कारवाई ...