लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
‘सर, सर’ म्हणणाऱ्या न्यायमूर्तींवर आमचा विश्वास नाही : छगन भुजबळ - Marathi News | We don't believe in judges who say 'Sir, Sir': Chhagan Bhujbal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘सर, सर’ म्हणणाऱ्या न्यायमूर्तींवर आमचा विश्वास नाही : छगन भुजबळ

आपल्याच सरकारवर मंत्र्यांची टीका; मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या ...

अंतरवालीत पोलिसांवर दगडफेक झाल्याचा भुजबळांचा आरोप षडयंत्राचा भाग: मनोज जरांगे - Marathi News | Chhagan Bhujabal's allegation of stone pelting on police at Antarwali Sarati is a conspiracy: Manoj Jarange Patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंतरवालीत पोलिसांवर दगडफेक झाल्याचा भुजबळांचा आरोप षडयंत्राचा भाग: मनोज जरांगे

अंतरवाली सराटीतील लाठीहल्ला घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा ...

छगन भुजबळांमागे मास्टर माईंड कोण?; मनोज जरांगे पाटलांचा जोरदार पलटवार - Marathi News | Maratha Reservation: Who is the mastermind behind Chhagan Bhujbal?; Strong counterattack by Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांमागे मास्टर माईंड कोण?; मनोज जरांगे पाटलांचा जोरदार पलटवार

आमच्यावर झालेला हल्ला कुणी कट घडवून आणला हे कळू द्या असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. ...

कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याचे काम ‘मिशन मोड’वर; एका महिन्याची डेडलाईन - Marathi News | Working on 'mission mode' to find records of Kunbi caste | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याचे काम ‘मिशन मोड’वर; एका महिन्याची डेडलाईन

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा : एका महिन्याची डेडलाईन ...

"... तर ओबीसींचं आरक्षण संपून जाईल"; जरांगेंवर निशाणा, भुजबळांचे सरकारला सवाल - Marathi News | Full reservation for OBCs will end, Chhagan Bhujbal's anger over Kunbi certificate for maratha after Manoj Jarange Patil | Latest beed News at Lokmat.com

बीड :"... तर ओबीसींचं आरक्षण संपून जाईल"; जरांगेंवर निशाणा, भुजबळांचे सरकारला सवाल

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना आरे-तुरेच्या भाषेत बोलायचं हे योग्य आहे का, असे म्हणत भुजबळांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधला. ...

जिल्ह्यातील कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर करावे; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश - Marathi News | The work of finding Kunbi records in the district should be done on a war footing: Collector Dr. Directed by Rajesh Deshmukh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यातील कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर करावे; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी १३ विविध प्रकारचे कागदपत्रे तपासण्यात येणार ...

"बोलत नाही, याचा अर्थ असा नाही"; भुजबळांच्या संभाजीनगर दौऱ्यावर जरांगे म्हणतात... - Marathi News | Chhagan Bhujbal in chhatrapati sambhajinagar's visit, Manoj Jarange says on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बोलत नाही, याचा अर्थ असा नाही"; भुजबळांच्या संभाजीनगर दौऱ्यावर जरांगे म्हणतात...

आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. समानता निर्माण करण्यासाठी आहे ...

कोकणातील पहिली ‘मराठा-कुणबी’ नोंद दापोलीत, जातीच्या नोंदीची शोधमोहीम सुरु - Marathi News | The first Maratha Kunbi record in Konkan is found in Dapoli | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणातील पहिली ‘मराठा-कुणबी’ नोंद दापोलीत, जातीच्या नोंदीची शोधमोहीम सुरु

शिवाजी गोरे दापाेली : शासनाच्या आदेशानुसार राज्यात ‘कुणबी-मराठा’ जातीच्या नाेंदीची शाेध माेहीम सुरू आहे. दापाेली तालुक्यात ‘मराठा-कुणबी’ असा उल्लेख ... ...