लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक - Marathi News | United for farmers! Manoj Jarange's big decision: November 2nd meeting cancelled due to Nagpur agitation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक

'शेतकऱ्यांचा जीव एकच दिसला पाहिजे!' मनोज जरांगे पाटील यांचा एकजुटीसाठी मोठा निर्णय ...

पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..." - Marathi News | Pankaja Munde's friendship proposal to Manoj Jarange; said, "The gap between our societies..." | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."

Pankaja Munde Manoj Jarange Patil: दिवाळी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे यांनी समाजातील सलोखा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रस्ताव दिला. ...

मुख्यमंत्री फडणवीस अन् मनोज जरांगे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार? चर्चांना उधाण... - Marathi News | Devendra Fadnavis and Manoj Jarange will come on the same platform for the first time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री फडणवीस अन् मनोज जरांगे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार? चर्चांना उधाण...

या घडामोडीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ...

भुजबळांचा जामीन रद्द करुन मंत्रिमंडळातून बाहेर काढा; जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Cancel chagan Bhujbal's bail and remove him from the cabinet; Manoj Jarange's demand to CM Fadnavis | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भुजबळांचा जामीन रद्द करुन मंत्रिमंडळातून बाहेर काढा; जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

छगन भुजबळांनी गॅझेटविरोधात पाच याचिका दाखल केल्या; हे तुमच्या परवानगीशिवाय शक्य आहे का? जरांगे पाटलांचा फडणवीसांना थेट सवाल ...

'शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो, हेच आता बघतो...', जरांगे पाटलांचा हल्लाबोल - Marathi News | 'Now we see how the leader walks around without waiving farmer loans...', Manoj Jarange Patil's waring | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो, हेच आता बघतो...', जरांगे पाटलांचा हल्लाबोल

येत्या २ नोव्हेंबर रोजी अंतरवली सराटीत शेतकरी नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक; शेतकरी संघटनांना विशेष निमंत्रण ...

"शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही, आता रस्त्यावर येऊन सरकारचे 'कपडे फाडावेच' लागतील": मनोज जरांगे - Marathi News | "Farmers will not get justice, now they will have to come out on the streets and 'tear the clothes' of the government": Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही, आता रस्त्यावर येऊन सरकारचे 'कपडे फाडावेच' लागतील": मनोज जरांगे

मराठा आंदोलनानंतर आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जरांगे पाटील आक्रमक; सरकारला दिला थेट इशारा! ...

'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला! - Marathi News | 'Don't break the footsteps of your parents!'; Manoj Jarange's caring advice to Pankaja Munde, Ajit Pawar! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!

मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भूमिकेचे समर्थन करत ओबीसी नेत्यांवर सडकून टीका ...

Sangli Politics: आगामी निवडणुकीत जरांगे फॅक्टरचे दर्शन घडणार, इस्लामपुरात तिरंगी लढतीची चिन्हे - Marathi News | Punjabrao Pawar will enter the election fray in Islampur under the leadership of Manoj Jarange | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: आगामी निवडणुकीत जरांगे फॅक्टरचे दर्शन घडणार, इस्लामपुरात तिरंगी लढतीची चिन्हे

नगराध्यक्षपदाचे दावेदार वाढले  ...