लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.." - Marathi News | Ask Eknath Shinde everything, Raj Thackeray's Statement over Maratha Reservation, Shinde Sena MLA Narendra Bhondekar Target MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."

आंदोलनामधून कुणाला काय मिळाले? यापेक्षा टोलेबाजीच जास्त झाली. राजकारणात एकाला टोचले की दुसरा शांत बसेल, असे कधी झालेय का? त्यामुळे आता मनसेकडे लक्ष लागलेय. ...

"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड  - Marathi News | "Marathi people united, so..."; Milind Deora gets slammed for demanding restrictions on protests | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 

दक्षिण मुंबईत होणाऱ्या आंदोलनांवर निर्बंध घालावे किंवा निदर्शनासाठी वेगळे ठिकाण निश्चित करावे, अशी मागणी केल्याने वादाला तोंड फुटले आहे. ...

'अभ्यासक फक्त टीव्हीवर बोलतात'; जरांगेंनी टीका करणाऱ्या मराठा अभ्यासकांवर साधला निशाणा - Marathi News | 'Now establish subcommittees for Micro OBC, SC-ST as well', Manoj Jarange's harsh advice to the government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'अभ्यासक फक्त टीव्हीवर बोलतात'; जरांगेंनी टीका करणाऱ्या मराठा अभ्यासकांवर साधला निशाणा

ओबीसी उपसमिती स्थापनेवरून मनोज जरांगे यांचा सरकारला खोचक सल्ला, म्हणाले... ...

"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे - Marathi News | "...Then what about the rest of the Marathas? Who will think of them?", Vinod Patil showed the figures | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे

Maratha OBC Reservation: सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातील शासन आदेश काढला. यातून मराठा समाजाला काहीही मिळणार नसल्याचे विनोद पाटील म्हणाले. त्यांच्यावर टीका झाली. त्यानंतर त्यांनी आकडेवारीनेच उत्तर दिले.  ...

"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र - Marathi News | Maratha Reservation Update: "...Restrictions should be imposed on protests in South Mumbai from now on"; Eknath Shinde Sena MP Milind Deora letter to CM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र

मुंबईचं कामकाज सुरळीत राहील, महाराष्ट्र आणि देशाच्या आर्थिक आणि राजकीय राजधानीत बाधा निर्माण होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी खासदार मिलिंद देवरा यांनी केली आहे. ...

'एक मराठा लाख मराठा', पुण्यात घरगुती गौरी - गणपतीच्या देखाव्यातून मराठा आरक्षणाला पाठिंबा - Marathi News | 'One Maratha, one lakh Marathas', support for Maratha reservation through the appearance of a homemade Gauri - Ganpati in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'एक मराठा लाख मराठा', पुण्यात घरगुती गौरी - गणपतीच्या देखाव्यातून मराठा आरक्षणाला पाठिंबा

देखाव्याच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण लाभो असे साकडे गणरायाकडे घालण्यात आल्याचे सुशील चिकणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले आहे ...

Ajit Pawar: मराठा आरक्षणाच्या आंदोलनात राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न; अजितदादांची विरोधकांवर टीका - Marathi News | Ajit Pawar: Attempt to gain political advantage in Maratha reservation agitation; Ajit Pawar criticizes opponents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आरक्षणाच्या आंदोलनात राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न; अजितदादांची विरोधकांवर टीका

आमच्या सोबत प्रचंड बहुमत असल्याने जनतेला विकास करून द्यायचा आहे. वेगवेगळे प्रसंग उद्भवतात त्यातून शांतपणे मार्ग काढले जातात ...

मराठा आरक्षण; ऐतिहासिक निर्णयाचे खरे शिल्पकार मुख्यमंत्रीच : विखे - Marathi News | Maratha reservation : The real architect of the historic decision is the Chief Minister says Vikhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण; ऐतिहासिक निर्णयाचे खरे शिल्पकार मुख्यमंत्रीच : विखे

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे खरे शिल्पकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असून, या निर्णयाने ओबीसी समाजाच्या ... ...