लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
आरक्षणाचा आक्रोश भयंकर, पण बांगलादेशमध्ये झालं ते महाराष्ट्रात होणार नाही: मनोज जरांगे - Marathi News | Reservation outcry is terrible, but what happened in Bangladesh will not happen in Maharashtra: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरक्षणाचा आक्रोश भयंकर, पण बांगलादेशमध्ये झालं ते महाराष्ट्रात होणार नाही: मनोज जरांगे

मराठा समाजाने एक दिवस हातातले काम सोडून शांतता रॅलीमध्ये सहभागी व्हावे. ...

"जर हे होणार असते तर मी सांगितले असते..."; राज ठाकरे मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार  - Marathi News | ``If this was going to happen, I would have said...''; Raj Thackeray will meet Manoj Jarange Patil, said to maratha protesters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! राज ठाकरे मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार; हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांनी घेरले 

Raj Thackeray Maratha Reservation news: राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी धाराशीवमधील एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. यावेळी रात्री मराठा आंदोलक या हॉटेलमध्ये जमा झाले आणि त्यांनी मराठा आरक्षणावर तुमची भुम ...

‘आरक्षणातले कळत नाही, त्यांच्यावर आम्ही बोलत नाही’ : मनोज जरांगे पाटलांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | "We don't know about reservation people, we don't talk about them" : Manoj Jarange Patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘आरक्षणातले कळत नाही, त्यांच्यावर आम्ही बोलत नाही’ : मनोज जरांगे पाटलांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

मी गोरगरीब मोठा व्हावा म्हणून लढतो, तुम्ही देवेंद्र फडणवीस मोठे व्हावे, म्हणून लढता, असा टोलाही त्यांनी नारायण राणे यांना लगावला. ...

राज ठाकरे अन् मराठा आंदोलकांमध्ये समोरासमोर ऑन कॅमेरा संवाद; बैठकीत काय घडलं? - Marathi News | Face-to-face on-camera interaction between MNS Raj Thackeray and Maratha protesters; What happened in the meeting? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे अन् मराठा आंदोलकांमध्ये समोरासमोर ऑन कॅमेरा संवाद; बैठकीत काय घडलं?

धाराशिव इथं मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंविरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. त्यानंतर राज ठाकरेंनी या आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे.  ...

नारायण राणे, अनिल बोंडेविरोधात मराठा समाजाची क्रांतीचौकात जोरदार निदर्शने - Marathi News | Protests by Maratha community against Narayan Rane, Anil Bonde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नारायण राणे, अनिल बोंडेविरोधात मराठा समाजाची क्रांतीचौकात जोरदार निदर्शने

खासदार नारायण राणे आणि खा. अनिल बोंडे यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने सकल मराठा समाजात संतापाची लाट आहे. ...

राज ठाकरे असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले; आरक्षणावरून आक्रमक घोषणाबाजी - Marathi News | Maratha protesters enter Raj Thackeray hotel at dharasiv; Aggressive sloganeering on reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले; आरक्षणावरून आक्रमक घोषणाबाजी

आरक्षणावरून राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेचा विरोध करत मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंविरोधात आक्रमक घोषणाबाजी केली.  ...

...तर मनोज जरांगे हे शरद पवारांचा माणूस असल्याचं सिद्ध होईल; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात - Marathi News | then Manoj Jarange will prove to be Sharad Pawars man says Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...तर मनोज जरांगे हे शरद पवारांचा माणूस असल्याचं सिद्ध होईल; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

प्रकाश आंबेडकर हे गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधत आहेत. ...

"ज्यांना आरक्षणातलं काही कळतच नाही...'; जरांगे यांच्या निशाण्यावर राज ठाकरे, नारायणे राणे - Marathi News | "Those who do not know anything about reservation..."; Raj Thackeray, Narayan Rane on Manoj Jarange's target | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"ज्यांना आरक्षणातलं काही कळतच नाही...'; जरांगे यांच्या निशाण्यावर राज ठाकरे, नारायणे राणे

मनोज जरांगे यांनी माजी मंत्री नारायण राणे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला. ...