लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

आमची सत्ता आल्यास पोलिसांची वर्दी उतरवू, भाजप नेत्याची थेट धमकी - Marathi News | If we come to power, then we will remove the uniforms of the police, the controversial statement of the BJP leader in kolkata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमची सत्ता आल्यास पोलिसांची वर्दी उतरवू, भाजप नेत्याची थेट धमकी

पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी पोलीस अधिकाऱ्यांनाच धमकावले आहे. ...

तीन राज्यांमध्ये शपथविधी सोहळा, ममता, अखिलेश, मायावतींच्या गैरहजेरीनं विरोधकांच्या एकीला सुरुंग - Marathi News | akhilesh yadav and mayawati will not participate in the swearing in ceremonies in rajasthan chhattisgarh and madhya pradesh today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन राज्यांमध्ये शपथविधी सोहळा, ममता, अखिलेश, मायावतींच्या गैरहजेरीनं विरोधकांच्या एकीला सुरुंग

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आज 17 डिसेंबर रोजी होत आहे. ...

स्टॅलिन यांच्याकडून राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित, ममतांच्या भुवया उंचावल्या - Marathi News | tmc chief mamta banerjee objects dmk chief stalin proposal of naming rahul gandhi as pm candidate of opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्टॅलिन यांच्याकडून राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित, ममतांच्या भुवया उंचावल्या

डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी महाआघाडीकडून राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर महाआघाडीतील इतर पक्षांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. ...

हा लोकशाहीचा विजय, भाजपाच्या पराभवानंतर ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया  - Marathi News | This is a victory of democracy, Mamata Banerjee's reaction after BJP's defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हा लोकशाहीचा विजय, भाजपाच्या पराभवानंतर ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया 

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील विधानसभांच्या मतमोजणीमध्ये भाजपा दारुण पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोलचा आहे. ...

बंगालमध्ये भाजपाची रथयात्रा रोखल्याने अमित शाह यांचा तीळपापड, ममता बॅनर्जींवर केली टीका  - Marathi News | Amit Shah criticizes Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालमध्ये भाजपाची रथयात्रा रोखल्याने अमित शाह यांचा तीळपापड, ममता बॅनर्जींवर केली टीका 

पश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढण्यास राज्य सरकारने नकार दिल्याने भाजपा आणि तृणमूल काँग्रेस पक्ष आमनेसामने आले आहेत. ...

शहा यांच्या रथयात्रेला प. बंगाल सरकारने परवानगी नाकारली - Marathi News |  Shah's Rath Yatra The Bengal government refused permission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहा यांच्या रथयात्रेला प. बंगाल सरकारने परवानगी नाकारली

भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या कूचबिहारहून प्रस्तावित असलेल्या ‘रथयात्रे’ला पश्चिम बंगाल सरकारने परवानगी नाकारली आहे. ...

चंद्राबाबू अन् ममतां दीदींचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्र, बंगालबंदी - Marathi News | Chandrababu and Mamta Dindi shock Modi government; Andhra Pradesh, Bangalbandi, CBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्राबाबू अन् ममतां दीदींचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्र, बंगालबंदी

संबंध अधिक बिघडणार : पोलिसांचे मिळणार नाही सहकार्य, तपासासाठी आता घ्यावी लागेल राज्य सरकारची परवानगी ...

सीबीआयवर ममतांचीही वक्रदृष्टी; प. बंगालमध्येही प्रवेश बंदी - Marathi News | west Bengal also ban CBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआयवर ममतांचीही वक्रदृष्टी; प. बंगालमध्येही प्रवेश बंदी

पश्चिम बंगाल सरकारच्या सचिवालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहीती दिली. ...