लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

अमित शाह पाठोपाठ योगी आदित्यनाथ यांच्या सभेला पश्चिम बंगालमध्ये बंदी - Marathi News | lok sabha election 2019 mamata banerjee cancel yogi adityanath rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह पाठोपाठ योगी आदित्यनाथ यांच्या सभेला पश्चिम बंगालमध्ये बंदी

पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीत राजकीय रस्सीखेच सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. ...

'जय श्री राम बोलणारच, असेल हिंमत तर करा अटक' - Marathi News | Amit Shah dares Mamata Banerjee to arrest him for saying Jai Sri Ram | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :'जय श्री राम बोलणारच, असेल हिंमत तर करा अटक'

कोलकाता: काहीही झाले तरी मी जाहीरपणे जय श्रीराम बोलणारच. ममता बॅनर्जी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मला अटक करून ... ...

कोलकात्याला येतोय, हिंमत असेल तर अटक करा, अमित शहांचे ममता बॅनर्जींना आव्हान  - Marathi News | I am chanting Jai Shri Ram here & leaving for Kolkata, arrest me if you have guts - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकात्याला येतोय, हिंमत असेल तर अटक करा, अमित शहांचे ममता बॅनर्जींना आव्हान 

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये सुरू असलेली लढाई निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात अधिकच तीव्र झाली आहे. ...

ममता दिदींनी शहांच्‍या सभा आणि हेलिकॉप्‍टर लँडिंग परवानगी नाकारली - Marathi News | lok sabha election 2019 Amit Shah denied permission to hold rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता दिदींनी शहांच्‍या सभा आणि हेलिकॉप्‍टर लँडिंग परवानगी नाकारली

भारतीय जनता पक्षाचे अध्‍यक्ष अमित शहा यांच्‍या पश्‍चिम बंगालमधील जाधवपूर येथील सभेस परवानगी नाकारली आहे. ...

56 इंच छातीवाल्याच्या कानशिलात लगावल्यास हात मोडेल ना! ममतांचा टोला - Marathi News | If i slap 56 inch chest man, my hand will break! Mamata banaji to narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :56 इंच छातीवाल्याच्या कानशिलात लगावल्यास हात मोडेल ना! ममतांचा टोला

यंदाची लोकसभा निवडणूक नेत्यांच्या वक्तव्यांनी गाजली आहे. ...

चंद्राबाबू-ममता बॅनर्जींमध्ये महाआघाडीबाबत चर्चा - Marathi News |  Chandrababu-Mamta Banerjee discussions about the Mahaaaghadi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्राबाबू-ममता बॅनर्जींमध्ये महाआघाडीबाबत चर्चा

लोकसभा निवडणुकांत भाजप व मित्रपक्षांना बहुमत न मिळाल्यास विरोधी पक्षांनी घेण्याच्या भूमिकेविषयी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चर्चा केली. ...

आरोप सिद्ध करा, अन्यथा कान धरुन 100 उठाबशा काढा; ममतांचं मोदींना आव्हान - Marathi News | If you are lying, you have to hold your ears and do a hundred sit ups before public.; Mamata challenges Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरोप सिद्ध करा, अन्यथा कान धरुन 100 उठाबशा काढा; ममतांचं मोदींना आव्हान

ममता बॅनर्जी यांचे कोळसा माफियांशी संबंध असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत केला. यावर प्रत्युत्तर देत ममता बॅनर्जी यांनीही पंतप्रधान मोदींनी खुलं आव्हान दिलं आहे.  ...

ममता बॅनर्जी यांच्याकडून राज्यघटनेचा अवमान, मोदींचा आरोप - Marathi News |  Mamta Banerjee's contempt of the Constitution, Modi's accusation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी यांच्याकडून राज्यघटनेचा अवमान, मोदींचा आरोप

मी देशाचा पंतप्रधान आहे हे मान्य करण्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तयार नाहीत. त्या राज्यघटनेचा अवमान करीत आहेत असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ...