Next

'जय श्री राम बोलणारच, असेल हिंमत तर करा अटक'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 03:54 PM2019-05-13T15:54:14+5:302019-05-13T15:54:33+5:30

कोलकाता: काहीही झाले तरी मी जाहीरपणे जय श्रीराम बोलणारच. ममता बॅनर्जी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मला अटक करून ...

कोलकाता: काहीही झाले तरी मी जाहीरपणे जय श्रीराम बोलणारच. ममता बॅनर्जी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मला अटक करून दाखवावी, असे आव्हान भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दिले.