Next

राष्ट्रपतींसह दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 01:06 PM2019-05-12T13:06:00+5:302019-05-12T13:06:47+5:30

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील 59 जागांसाठी आज मतदान सुरू आहे. दरम्यान, नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद ...

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील 59 जागांसाठी आज मतदान सुरू आहे. दरम्यान, नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद , काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावला.