लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मल्लिकार्जुन खर्गे

Mallikarjun Kharge Latest news, मराठी बातम्या

Mallikarjun kharge, Latest Marathi News

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.
Read More
Congress President Election: 'माझं भविष्य खर्गे ठरवतील...', निकालापूर्वीच राहुल गांधींकडून पक्षाध्यक्षाच्या नावाचा खुलासा - Marathi News | Congress President Election: 'Kharge will decide my future...', Rahul Gandhi reveals the name of party president before results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझं भविष्य खर्गे ठरवतील...', निकालापूर्वीच राहुल गांधींकडून पक्षाध्यक्षाच्या नावाचा खुलासा

काँग्रेसची निवडणूक पारदर्शक आणि निष्पक्ष असल्याचा दावा काँग्रेस नेते करत आहेत, मात्र मतमोजणीपूर्वीच राहुल गांधींनी विजयी उमेदवाराचे नाव घेतले. ...

"मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त होईल",नाना पटोले यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Nana Patole expressed confidence that "Congress party will regain its past glory under the leadership of Mallikarjun Kharge". | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त होईल''

Mallikarjun Kharge: मल्लिकार्जून खर्गे यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष मजबूत होईल आणि केंद्रातील हुकूमशाही सरकारचा पराभव करेल, असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.   ...

Congress President Election: शशी थरूर यांच्या मल्लिकार्जून खर्गेंना शुभेच्छा; म्हणाले- 'पक्षाला नव्याने बळ देण्याचे काम आजपासून सुरू...' - Marathi News | Congress President Election: Shashi Tharoor wishes Mallikarjun Kharg; He said- 'The work of strengthening the party starts from today...' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थरूर यांच्या खर्गेंना शुभेच्छा; म्हणाले- 'पक्षाला नव्याने बळ देण्याचे काम आजपासून सुरू...'

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांना 7897 तर शशी थरूर यांना केवळ 1072 मते मिळाली. ...

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे मोठ्या मताधिक्याने विजयी, शशी थरूर यांना मिळाली केवळ एवढी मते  - Marathi News | Mallikarjun Kharge wins Congress president election with a huge margin, Shashi Tharoor gets only so many votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खर्गेंचा एकतर्फी विजय, थरूर यांना मिळाली केवळ एवढी मते 

Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांनी शशी थरूर यांच्यावर दणदणीत विजय मिळवला आहे. ...

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गोंधळ! शशी थरूर यांच्या पोलिंग एजंटने केले मोठे आरोप - Marathi News | MP Shashi Tharoor's polling agent made big allegations about the election of the Congress president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गोंधळ! शशी थरूर यांच्या पोलिंग एजंटने केले मोठे आरोप

गेल्या काही दिवसापासून काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. या निवडणुकीत खासदार शशी थरुर आणि काँग्रेसचे ज्येष्ठनेते मल्लिकार्जुन खरगे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. ...

‘मी’ एकटा नव्हे, काँग्रेसमध्ये ‘आम्ही’ सगळेच जिंकू ! - Marathi News | not alone we will all win in Congress special interview mallikarjun kharge congress president election shashi tharoor rahul gandhi bharat jodo | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘मी’ एकटा नव्हे, काँग्रेसमध्ये ‘आम्ही’ सगळेच जिंकू !

काँग्रेस अध्यक्षपदाच्या मतदानापूर्वी मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी ‘लोकमत’चे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेली बातचीत ...

Congress President Election: काँग्रेसची धुरा थरूर की खर्गेंकडे, उत्सुकता वाढली; उद्या निकाल - Marathi News | shashi tharoor and mallikarjun kharge 29 out of 30 votes from Pune district for the post of Congress president | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Congress President Election: काँग्रेसची धुरा थरूर की खर्गेंकडे, उत्सुकता वाढली; उद्या निकाल

काँग्रेसचे लोकसभेतील माजी गटनेते मल्लिकार्जुन खर्गे व खासदार शशी थरूर हे दोघे या उमेदवार... ...

Congress President Election : थरूर की खरगे, काँग्रेस अध्यक्ष काेण? उद्या होणार फैसला - Marathi News | Tharoor or Kharge who is the Congress president The decision will be made tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थरूर की खरगे, काँग्रेस अध्यक्ष काेण? उद्या होणार फैसला

प्रतिनिधींच्या अभूतपूर्व उत्साहात देशभरात ९६ टक्के मतदान ...