लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मल्लिकार्जुन खर्गे

Mallikarjun Kharge Latest news, मराठी बातम्या

Mallikarjun kharge, Latest Marathi News

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.
Read More
काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : शशी थरुर की मल्लिकार्जुन खर्गे?, सोनिया गांधींनी केले मतदान - Marathi News | voting for congress president post today 9200 delegates will decide the fate of tharoor and kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : शशी थरुर की मल्लिकार्जुन खर्गे?, सोनिया गांधींनी केले मतदान

Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदासाठी जवळपास 9800 मतदार (राज्य प्रतिनिधी) आहेत. ...