वाशिम - राज्यातील १२ संस्थांमार्फत व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी राज्य शासनाने जवळपास सव्वा कोटी रुपयाच्या खर्चाला मान्यता दिली असून, यामध्ये अमरावती विभागातील वाशिमसह दोन संस्थांचा समावेश आहे. ...
मालेगाव : प्राथमिक शिक्षकांना त्यांचे माहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे वेतन अद्यापही मिळाले नाही. त्यामुळे हे वेतन वेतन किमान १४ एप्रिल पूर्वी करण्याची मागणी साने गुरुजी सेवा संघाचे मालेगाव तालुकाध्यक्ष गजानन सोनोने यांनी केली आहे. ...
मालेगाव - मालेगाव शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी काटेपूर्णा ते कुरळा या दरम्यान पाईपलाईन टाकली जात असून, सद्यस्थितीत सदर काम अंतिम टप्प्यात आहे. २ एप्रिल रोजी नगराध्यक्ष मीनाक्षी सावंत यांच्यासह चमूने या कामाची पाहणी केली. ...
मालेगाव (वाशिम): स्थानिक नागरतास बायपासवरील अग्रवाल पेट्रोलपंपाच्या परिसरात उभ्या असलेल्या एका कंटेनरने ३० मार्च रोजी दुपारच्या सुमारास अचानक पेट घेतला. आग विझविण्यासाठी पेट्रोलपंपावरील अग्नीरोधक साहित्याचा वापर करण्यात आला. वेळीच आग आटोक्यात आल्यान ...
मालेगाव : येथील तालुका sd समितीची सभा २९ मार्च रोजी पार पडली. यामध्ये विविध योजनांसाठी सादर करण्यात आलेल्या २९२ प्रस्तावांपैकी १८९ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. ...
वाशिम - देशातील गाळयुक्त अज्ञात खोऱ्यात हायड्रोकार्बनचा साठा असल्याची शक्यता तपासण्याची मोहीम तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामार्फत (ओएनजीसी) करण्यात येत आहे. ही मोहीम वाशिम तालुक्यात सुरू झाली आहे. ...