लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मालेगांव

मालेगांव, मराठी बातम्या

Malegaon, Latest Marathi News

वाळलेली झाडे काढण्याची मागणी - Marathi News | Demand for the removal of dried plants | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाळलेली झाडे काढण्याची मागणी

गवती बंगला ते नामपूर रस्त्यापर्यंतची वाळलेली झाडे महानगरपालिकेने त्वरित काढावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रा. रवींद्र मोरे यांनी आयुक्त संगीता धायगुडे यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे. ...

अतिक्रमणे होणार नियमित - Marathi News | The encroachment will be regular | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अतिक्रमणे होणार नियमित

ग्रामीण भागातील गावठाण व शासकीय जमिनीवरील घरांची अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर शासन निर्णयाची राज्यभर अंमलबजावणी होत असतानाच शहरी भागातील नागरिकांनाही सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत बेघरांचा लाभ मिळणार आहे. ...

हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा बंद करावी : शमशी - Marathi News | Should stop abusive habits like dowry: Shamshi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा बंद करावी : शमशी

मुस्लीम समाजात हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा बंद करून स्त्रियांना स्वतंत्रपणे जगण्याची मुभा देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन दिल्ली तालीम बोर्डचे चेअरमन कारी हाजीर्जुर रहेमान शमशी यांनी केले. शहरातील नयापुरा भागात तालीम बोर्ड जमेतुल उलमा हिंद या संस्थेने आ ...

महिलेचा विनयभंग करून खंडणीची मागणी; तिघांना अटक - Marathi News | Demand of ransom by molest woman; Three arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलेचा विनयभंग करून खंडणीची मागणी; तिघांना अटक

रमजानपुरा भागात राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करीत भ्रमणध्वनीवर फोटो काढून खंडणीची मागणी करणाºया तिघा जणांना रमजानपुरा पोलिसांनी अटक केली आहे. ...

मालेगावी पेन्शनधारकांचे धरणे आंदोलन - Marathi News | Dare movement of Malegaavi pensioners | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी पेन्शनधारकांचे धरणे आंदोलन

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन वाढीसह इतर प्रलंबित मागण्यांप्रश्नी येथील तहसिल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या पदाधिकाºयांनी धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी तहसिलदार ज्योती देवरे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण ...

मालेगावी यंत्रमाग कामगाराचा मृत्यू - Marathi News | Malegaon powerloom worker's death | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी यंत्रमाग कामगाराचा मृत्यू

मालेगाव शहरातील मदनीनगर विद्युत उपकेंद्रासमोरील यंत्रमाग कारखान्यात कामगाराचा सायंकाळी सहा वाजता गळा कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ...

मालेगावी शांतता समितीची बैठक - Marathi News | Meeting of the Malegaon Peace Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी शांतता समितीची बैठक

ईद-ए-मिलादनिमित्त निघणाऱ्या मिरवणूक मार्गांवरील खड्डे बुजविले जातील तसेच इतर सोयसुविधा पुरविल्या जातील. सर्व विभाग मिळून अडचणी दूर केल्या जातील, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केले. येथील पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद सभागृहा ...

मालेगावी गावठी कट्ट्यासह एकास अटक - Marathi News | One arrested with Malegaon cloth and one arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी गावठी कट्ट्यासह एकास अटक

मालेगाव येथील मनमाड चौफुली परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयित इसम मंजूर हुसेन मुजफ्फर हुसेन (३४) रा. गुलशने मालिक, स. नं. १०७ यास अटक केली. ...