बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. Read More
Fitness Tips by Malaika Arora: दिवसभरातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा उपाय करून बघा.. मनावरचा ताण (mental stress) हलका होऊन रिलॅक्स वाटेल, सकारात्मकता जाणवू लागेल. ...
Malaika Arora Video : ओव्हर साइज व्हाईट शर्ट, त्यावर ब्लॅक बूट, साईड पर्स अशा अवतारात मलायका डिनर डेटसाठी बाहेर पडली. मग काय, लोकांनी नेहमीप्रमाणे तिला ट्रोल केलं. ...
Exercise For Fat Burn: फॅट्स कमी करायचे आहेत, पण व्यायामाचा कंटाळा येतो, मग हा घ्या त्यावरचा उपाय. कॅलरी बर्नसाठी (calories burn) मलायका अरोरा सांगतेय एकच परफेक्ट व्यायाम... ...
बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक असलेल्या अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये दोघे 'छैय्या छैय्या' गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. ...