नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
माहिरा शर्मा, मराठी बातम्या FOLLOW Mahira sharma, Latest Marathi News माहिराने नागिन 3 मध्ये काम केले होते. ती मुळची जम्मू काश्मीरची असून तिने पार्टनर्स ट्रबल हो गयी डबल, तारक मेहता का उल्टा चष्मा, कुंडली भाग्य यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. Read More
Bigg Boss 13 : जेव्हा माहिरा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली तेव्हा बिग बॉसचे चाहते खूप खूश झाले होते. लोकांचं म्हणणं होते की,माहिरा शर्माला सुरूवातीपासूनच शोमधून बाहेर काढायला हवं होतं. ...
Bigg Boss 13 : माहिरा शर्मा लवकरच घरातून बेघर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
‘बिग बॉस 13’मध्ये आत्तापर्यंत प्रेक्षकांनी पारस छाब्रा व माहिरा शर्माची केवळ मैत्री पाहिली. पण आता त्यांच्या प्रेमाला बहर आला आहे. ...