लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
विधानसभेसाठी महायुतीचे जागावाटप कसे होणार? शिंदे गटातील नेत्याने स्पष्टच सांगितले - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat told about discussion on mahayuti seat allocation formula in next assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेसाठी महायुतीचे जागावाटप कसे होणार? शिंदे गटातील नेत्याने स्पष्टच सांगितले

Shiv Sena Shinde Group News: आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती जास्तीत जास्त जागा कशी जिंकेल याकडे कल असेल, असे शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी म्हटले आहे. ...

विधिमंडळ अधिवेशनात राज्य सरकारची कसोटी; विरोधकांचा आत्मविश्वास वाढला  - Marathi News | Test of state government in legislative session confidence of the opponents increased  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधिमंडळ अधिवेशनात राज्य सरकारची कसोटी; विरोधकांचा आत्मविश्वास वाढला 

विजयामुळे आत्मविश्वास वाढलेले विरोधक आक्रमक होणार ...

अजित पवारांसोबत युतीवर वंचित बहुजन आघाडीनं सुचवला पर्याय; महायुती फुटणार? - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi proposed alternative to alliance with Ajit Pawar; Shivsena-BJP-NCP Mahayuti will break? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांसोबत युतीवर वंचित बहुजन आघाडीनं सुचवला पर्याय; महायुती फुटणार?

अमोल मिटकरी यांनी वंचित आणि राष्ट्रवादी या युतीचा पर्याय सुचवल्यानंतर राज्यात नवं समीकरण तयार होणार का अशी चर्चा सुरू झाली. त्यावर आता वंचितने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.  ...

महायुती नसल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्लॅन B तयार; विधानसभेत भूकंप? - Marathi News | If Ajit Pawar-Prakash Ambedkar come together, the picture of Maharashtra will be different - Amol Mitkari | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती नसल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्लॅन B तयार; विधानसभेत भूकंप?

महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेस आक्रमक, पिंपरी-चिंचवडमध्ये 'चिखल फेको' आंदोलन - Marathi News | Congress aggressive against the grand coalition government, 'mud throw' movement in Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेस आक्रमक, पिंपरी-चिंचवडमध्ये 'चिखल फेको' आंदोलन

अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधात निदर्शने केली. घोषणाबाजी केली.... ...

“रामदास कदम बेजबाबदारपणे बोलत आहेत, CM शिंदेंनी समज द्यावी”; अजित पवार गट आक्रमक - Marathi News | ncp ajit pawar group umesh patil replied shiv sena shinde group ramdas kadam statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रामदास कदम बेजबाबदारपणे बोलत आहेत, CM शिंदेंनी समज द्यावी”; अजित पवार गट आक्रमक

NCP Ajit Pawar Group News: अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी यशस्वी झाला असता तर तुम्ही विरोधात असता, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शिवसेना शिंदे गटावर केला आहे. ...

“१०० जागा द्या, नाहीतर विधानसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवू”; रामदास कदम स्पष्टच बोलले - Marathi News | shiv sena shinde group leader ramdas kadam said otherwise we contest all seats in next maharashtra assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१०० जागा द्या, नाहीतर विधानसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवू”; रामदास कदम स्पष्टच बोलले

Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जबाबदारी दिली असतील तर महायुतीच्या जागा वाढल्या असत्या. लोकसभेच्या जागावाटपावेळी झाले ते चांगले झाले नाही, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे. ...

शिवसेना-NCP तील तणाव वाढणार?; रामदास कदम पुन्हा बोलले, "अजितदादा नसते तर..." - Marathi News | Had Ajit Pawar joined the Mahayuti late, our Shiv Sena would have got 9 more ministers - Shivsena Ramdas Kadam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना-NCP तील तणाव वाढणार?; रामदास कदम पुन्हा बोलले, "अजितदादा नसते तर..."

महायुतीत मी मिठाचा खडा टाकणार नाही, आता सर्व्हेबाबत जे काही आहे ते भाजपानं स्वत:चे बघावे, आमच्यात ढवळाढवळ करू नये असंही रामदास कदमांनी म्हटलं. ...