इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्या FOLLOW Mahayuti, Latest Marathi News Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि जाहीरनाम्यांमध्ये महायुतीतील तिन्ही पक्षांनी दिलेली आश्वासने पाळायची तर हजारो, लाखो कोटी रुपयांची गरज असेल. ...
पुणे जिल्ह्यात भाजपचे ९, तर अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी झाले आहेत, त्यामुळे दोन्हीकडून कार्यकर्ते पालकमंत्रीपदाची मागणी करत आहेत ...
EVM Maharashtra : ईव्हीएम हटवून मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा मुद्द्याभोवती महाराष्ट्रातील राजकारणाने फेर धरला आहे. विरोधक मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याच्या मुद्द्यावर जोर देताना दिसत आहेत. ...
राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेण्यावरुन रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
Maharashtra Politics: ईव्हीएमवरून महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. ...
Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले असले, तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. ...
माझ्या प्रचारामध्ये एक गोष्ट स्पष्ट होती–एकही मत विकत घेतले नव्हते, निकाल हा अनपेक्षित असला तरी, हा पराभव अंतिम नाही ...
भविष्यातील शहराच्या विकासासाठी, जनसामान्यांना न्याय देण्यासाठी आता आपल्याला पूर्ण ताकदीने महापालिका निवडणूक लढायची आहे ...