लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने; भाजप नाही भ्रष्ट जन पार्टी, उद्धव ठाकरेंचा घणाघात - Marathi News | Uddhav Thackeray; country's move towards authoritarianism; BJP is a corrupt people's party, Uddhav Thackeray's attack | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने; भाजप नाही भ्रष्ट जन पार्टी, उद्धव ठाकरेंचा घणाघात

आम्ही सत्तेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटले तर मोदी-शहा शिंदे गटाचं काय चाटतंय? ...

हिंदू जनआक्रोष मोर्चावरून उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदी आणि भाजपावर घणाघात, खोचक टोला लगावत म्हणाले... - Marathi News | Uddhav Thackeray's attack on Prime Minister Narendra Modi and BJP over the Hindu Janakrosh Morcha said... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :''जगातील सर्वशक्तिमान हिंदू नेता पंतप्रधान झाल्यावरही हिंदूंना आक्रोष करावा लागत असेल तर...''

Uddhav Thackeray Criticize Prime Minister Narendra Modi: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर घणाघाती टीका केली. ...

'संविधानाला तिलांजली देण्याचे काम भाजपने केले'; अजित पवारांचा घणाघात - Marathi News | Ajit Pawar, 'BJP did the work of paying homage to the Constitution'; Ajit Pawar's blow | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'संविधानाला तिलांजली देण्याचे काम भाजपने केले'; अजित पवारांचा घणाघात

'राज्यातील सरकार पाडण्याचे काम केले. असेच घडत राहिले, तर कोणत्याच राज्यात स्थिरता राहणार नाही.' ...

'देशात वातावरण बदलत आहे; मविआ राज्यात 180 पेक्षा जास्त जागा जिंकेल', बाळासाहेब थोरातांचा विश्वास - Marathi News | Balasaheb Thorat, 'atmosphere in the country is changing; Mahavikas aghadi will win more than 180 seats in the state', believes Balasaheb Thorat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'देशात वातावरण बदलत आहे; मविआ राज्यात 180 पेक्षा जास्त जागा जिंकेल', बाळासाहेब थोरातांचा विश्वास

'भाजपविरोधात राहुल गांधींनी भारत जोडो पदयात्रा काढली, ती एक यशस्वी पदयात्रा झाली.' ...

'10 वर्षांपासून भाजपने जनतेला एप्रिल फूल बनवलं', वज्रमूठ सभेतून धनंजय मुंडेंची टीका - Marathi News | Dhananjay Munde; 'For 10 years, BJP has made the public an April Fool', Dhananjay Munde's criticism from Vajramooth Sabha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'10 वर्षांपासून भाजपने जनतेला एप्रिल फूल बनवलं', वज्रमूठ सभेतून धनंजय मुंडेंची टीका

'महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला घाबरुन सरकारमधल्या पक्षांनी एक यात्रा सुरू केली आहे.' ...

'ही कसली वज्रमूठ, ही तर वज्रझूठ सभा'; CM एकनाथ शिंदेंची मविआच्या सभेवर खोचक टीका - Marathi News | Eknath Shinde Uddhav Thackeray; Eknath shinde slams mahavikas aghadi rally held in sambhajinagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ही कसली वज्रमूठ, ही तर वज्रझूठ सभा'; CM एकनाथ शिंदेंची मविआच्या सभेवर खोचक टीका

'राहुल गांधी सावरकरांचा वारंवार अपमान करतात. उद्धव ठाकरे त्यांना जाब विचारणार का?' ...

मविआच्या सभेसाठी १६ अटी, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर रविवारी सभा - Marathi News | 16 conditions for Mavia's rally, rally will be held at ground of Marathwada Cultural Board | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मविआच्या सभेसाठी १६ अटी, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर रविवारी सभा

महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी (दि.२) सायंकाळी ५ वाजता जाहीर सभेचे आयोजन केले आहे. ...

धुळे : नगाव सेवा सहकारी सोसायटीत महाविकास पॅनलचा विजय - Marathi News | Dhule Victory of Mahavikas Panel in Nagaon Seva Cooperative Society | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे : नगाव सेवा सहकारी सोसायटीत महाविकास पॅनलचा विजय

सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या शेतकरी व शेतमजूर विकास पॅनलचा विजय झाला. ...