लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
सत्ता वापस मिळविण्यासाठी मविआच्या नेत्यांकडून खोटारडेपणा, भाजप प्रदेशाध्यक्षांचा आरोप - Marathi News | BJP state head Chandrashekhar Bawankule alleges that Maha Vikas Aghadi leaders are lying to regain power | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्ता वापस मिळविण्यासाठी मविआच्या नेत्यांकडून खोटारडेपणा, भाजप प्रदेशाध्यक्षांचा आरोप

उद्धव ठाकरेंवर सोडले टीकेचे बाण ...

अग्रलेख: काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाची 'वज्रमूठ' टिकेल का? - Marathi News | Editorial Article on Mahavikas Aghadi Vajramuth Collaboration by Congress NCP and Shiv Sena Thackeray group | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाची 'वज्रमूठ' टिकेल का?

अलीकडच्या काळातील राजकारणाची गती लक्षात घेता वर्ष-दीड वर्षाचा कालावधी तसा खूप मोठा आहे. या काळात विरोधकांना आपली झाकली वज्रमूठ कायम ठेवण्यासाठी बरीच कसरत करावी लागेल. ...

Video: महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' सभा झालेल्या मैदानावर भाजपाकडून गोमुत्र शिंपण - Marathi News | BJP sprinkled cow urine on the ground where the meeting of Mahavikas Aghadi was held | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' सभा झालेल्या मैदानावर भाजपाकडून गोमुत्र शिंपण

भाजपाकडून गोमुत्र शिंपून कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाआघाडी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. ...

Maharashtra Politics: “महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला नाना पटोले का आले नाहीत?”; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | thackeray group mp sanjay raut clears about why nana patole was not attend maha vikas aghadi vajramuth sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला नाना पटोले का आले नाहीत?”; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले

Maharashtra News: पुढील सभेला नाना पटोले नक्कीच असतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. ...

सभा महाविकास आघाडीची; पण वर्चस्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे - Marathi News | Sabha of Mahavikas Aghadi; But Uddhav Balasaheb Thackeray's Shiv Sena dominates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सभा महाविकास आघाडीची; पण वर्चस्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे

मराठवाडाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांमध्येही शिवसेनेचेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. त्यांच्या गळ्यात भगवे गमछे होते. ...

Maharashtra Politics: “शरद पवार म्हणाले होते काँग्रेस-NCPचे दिग्गज नेते रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का?” - Marathi News | shiv sena thackeray group mp arvind sawant big secret explosion about uddhav thackeray cm post and sharad pawar stand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवार म्हणाले होते काँग्रेस-NCPचे दिग्गज नेते रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का?”

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करणे शक्य नाही. हे शिवधनुष्य तुम्हीच पेला, अशी गळ शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना घातली होती. ...

Maharashtra Politics: “आता भाईजान उद्धव ठाकरे म्हणा”; मविआच्या वज्रमूठ सभेवर नवनीत राणांची घणाघाती टीका  - Marathi News | navneet rana replied thackeray group uddhav thackeray over criticism on pm modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता भाईजान उद्धव ठाकरे म्हणा”; मविआच्या वज्रमूठ सभेवर नवनीत राणांची घणाघाती टीका

Maharashtra News: ज्यांनी फेसबुकच्या माध्यमातून सरकार चालवले ते काय पंतप्रधान मोदींवर टीका करणार, असा टोला नवनीत राणा यांनी लगावला आहे. ...

"शक्तिशाली पंतप्रधान असताना जनआक्रोश का करावा लागतोय?" - Marathi News | Uddhav Thackeray slams BJP asking Why is there a public outcry when there is a powerful Prime Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"शक्तिशाली पंतप्रधान असताना जनआक्रोश का करावा लागतोय?"

महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरेंचा सवाल ...