लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Raosaheb Danve: “केंद्र कोळसा देत नसेल, तर ठाकरे सरकारने परदेशातून खरेदी करावा”; रावसाहेब दानवेंनी सुनावले - Marathi News | union minister and bjp leader raosaheb danve criticised maha vikas aghadi thackeray govt over load shedding in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“केंद्र कोळसा देत नसेल, तर ठाकरे सरकारने परदेशातून खरेदी करावा”; रावसाहेब दानवेंनी सुनावले

Raosaheb Danve: केंद्राला द्यायचे कोळशाचे ३ हजार कोटी रुपये ठाकरे सरकारकडे थकीत असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. ...

उन्हाळी सोयाबीन प्रकरणात सरकारकडून फसवणूक, माजी खासदार राजू शेट्टींचा आरोप - Marathi News | Fraud by government in summer soybean case,Former MP Raju Shetty allegation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उन्हाळी सोयाबीन प्रकरणात सरकारकडून फसवणूक, माजी खासदार राजू शेट्टींचा आरोप

सत्तेत असणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्रस्तर व राज्यस्तरावर वारंवार वेगवेगळ्या भूमिका घेत असते. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करीत असल्याचा दिखावा करीत असले तरी त्यांची धोरणे शेतकरी हिताविरोधी आहेत. ...

"वयाने मोठा असणारा बाप असतो हे राज ठाकरेंनी लक्षात घ्यावे", पुण्यातून संभाजी ब्रिगेडचा हल्लाबोल - Marathi News | Raj Thackeray should realize that there is a father who is older said of Sambhaji Brigade from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"वयाने मोठा असणारा बाप असतो हे राज ठाकरेंनी लक्षात घ्यावे", पुण्यातून संभाजी ब्रिगेडचा हल्लाबोल

वादग्रस्त भाषे प्रकरणी राज ठाकरेंवर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे संभाजी ...

Sushil Kumar Shinde on Sharad Pawar: “शरद पवारांनी युपीए अध्यक्ष व्हावे ही लोकांची मागणी, पण ते पदच रिकामे नाही”: सुशीलकुमार शिंदे - Marathi News | congress sushil kumar shinde reaction over yashomati thakur statement on sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांनी युपीए अध्यक्ष व्हावे ही लोकांची मागणी, पण ते पदच रिकामे नाही”: सुशीलकुमार शिंदे

Sushil Kumar Shinde on Sharad Pawar: ब्राह्मण, मराठा, दलित सर्वांनी सर्वधर्म समभावाची पूजा केली पाहिजे, असे सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे. ...

महाविकास आघाडीत शिवसेनाविरुद्ध काँग्रेस; आमदार झिशान सिद्दीकीचा मंत्री अनिल परबांना खोचक सल्ला - Marathi News | Congress against Shiv Sena in Maha Vikas Aghadi; MLA Zeeshan Siddique targeted to Minister Anil Parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मविआ'त रंगला शिवसेनाविरुद्ध काँग्रेस सामना; मंत्री अनिल परबांना खोचक सल्ला

मंत्र्यांनी स्वत:चं कार्यालय, घर तपासावं कदाचित इतर हजारो लोकांच्या घराच्या चाव्या तुमच्याकडेच सापडतील असं काँग्रेस आमदारानं म्हटलं आहे. ...

Kolhapur North Assembly by-election: मंगळवार पेठेत चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Kolhapur North Assembly by-election: Strong sloganeering against Chandrakant Patil in Mangalwar Peth | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur North Assembly by-election: मंगळवार पेठेत चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज, मंगळवार सकाळपासून चुरशीने मतदान सुरु आहे. महाविकास आघाडी आणि भाजप एकमेकांविरोधात ताकदीने ... ...

राज्याच्या इतिहासातली सगळ्यात मोठी वीज दरवाढ; चंद्रशेखर बावनकुळेंचा मविआ सरकारवर निशाणा - Marathi News | mla chandrashekhar bawankule on maha vikas aghadi government over electricity price hike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्याच्या इतिहासातली सगळ्यात मोठी वीज दरवाढ; चंद्रशेखर बावनकुळेंचा मविआ सरकारवर निशाणा

महाविकास आघाडीने केली इतिहासातली सगळ्यात मोठी वीज दरवाढ असून महावितरणाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका जनतेला बसणार असल्याचे आमदार चन्द्रशेखर बावनकुळे म्हणाले. ...

Pune MNS: 'मी माझ्या साहेबांसोबतच', वसंत मोरेंनी 'जय श्रीराम' म्हणत केला फोटो शेअर... - Marathi News | I am with mns raj thackeray Vasant More said Jai Shriram and shared the photo ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune MNS: 'मी माझ्या साहेबांसोबतच', वसंत मोरेंनी 'जय श्रीराम' म्हणत केला फोटो शेअर...

राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंची प्रतिक्रिया ...