लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Maharashtra Kesari: फडणवीसांनंतर महाविकास आघाडीकडूनही पै. पृथ्वीराज पाटीलला 5 लाखांचे बक्षीस - Marathi News | Maharashtra Kesari: After Fadnavis, from Mahavikas Aghadi also Prize of Rs 5 lakh to Prithviraj Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांनंतर महाविकास आघाडीकडूनही पै. पृथ्वीराजला 5 लाखांचे बक्षीस जाहीर

पृथ्वीराजला दिवंगत महाराष्ट्र केसरी संजय पाटील आटकेकर यांच्या स्मरणार्थ १ लाखाच्या बक्षीसाचा धनादेश देऊन गौरवण्यात आले. ...

Ramdas Athawale: “शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याला ठाकरे सरकार जबाबदार”; रामदास आठवलेंचा निशाणा - Marathi News | ramdas athawale reaction over st employees attack on sharad pawar silver oak home | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :“शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याला ठाकरे सरकार जबाबदार”; रामदास आठवलेंचा निशाणा

Ramdas Athawale: या हल्ल्याशी भाजपचा संबंध नसून, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे ठाकरे सरकारने योग्य पद्धतीने लक्ष दिले नाही, असा आरोप रामदास आठवले यांनी केला. ...

धनंजय मुंडे, महाविकास आघाडीकडून मला मारण्याचा प्रयत्न, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप - Marathi News | Dhananjay Munde, Mahavikas Aghadi attempt to kill me, Karuna Munde's serious allegation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धनंजय मुंडे, महाविकास आघाडीकडून मला मारण्याचा प्रयत्न, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप

मी निवडून येणार या भीतीने मला निवडणूक लढवण्यापासून, प्रचार करण्यापासून रोखले जात आहे. प्रचार सुरु केला त्यावेळी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. ...

“शरद पवार प्रतिष्ठित व्यक्ती, अशी घटना परत व्हायला नको”: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी - Marathi News | governor bhagat singh koshyari said sharad pawar is a distinguished person such an incident should not happen again | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :“शरद पवार प्रतिष्ठित व्यक्ती, अशी घटना परत व्हायला नको”: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या हल्लाप्रकरणी राज्य सरकार पुढे लक्ष देईल, असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. ...

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध; बारामतीत मविआचे कार्यकर्ते आक्रमक - Marathi News | protest against attack on sharad pawars house mva activists aggressive baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध; बारामतीत मविआचे कार्यकर्ते आक्रमक

बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर  झालेल्या हल्ल्याचा बारामतीत निषेध करण्यात आला. यावेळी ... ...

…तर आमदारकीचा राजीनामा देईन; ‘मविआ’ सरकारवर काँग्रेस आमदाराची जाहीर नाराजी - Marathi News | Congress MLA Hiraman Khoskar expressed displeasure over the Mahavikas Aghadi government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :…तर आमदारकीचा राजीनामा देईन; ‘मविआ’ सरकारवर काँग्रेस आमदाराची जाहीर नाराजी

महाविकास आघाडीत एका काँग्रेस आमदाराची खदखद बाहेर आली आहे. काँग्रेसच्या आमदाराने स्वत:च्या महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ...

‘त्या’ १२ जणांच्या यादीतील माझं नाव वगळा; राजू शेट्टींनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट - Marathi News | Exclude my name from 12 MLC list; Raju Shetty meet to Governor Bhagat Singh Koshyari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ १२ जणांच्या यादीतील माझं नाव वगळा; राजू शेट्टींनी घेतली राज्यपालांची भेट

महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडल्यानंतर आमचा आणि महाविकास आघाडीचा संबंध संपला असं राजू शेट्टींनी म्हटलं आहे. ...

पक्ष स्थापनेपासून आताच जर मशिदीच्या भोंग्यांचा त्रास होत असेल तर..., पुण्यात मनसेला आणखी एक धक्का - Marathi News | mns pune vice president resign in pune because raj thackeray statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्ष स्थापनेपासून आताच जर मशिदीच्या भोंग्यांचा त्रास होत असेल तर..., पुण्यात मनसेला आणखी एक धक्का

राज ठाकरेंनी मशीदवरील भोंग्यांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे पुण्यात मनसैनिकांमध्ये नाराजी ...