लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Sanjay Raut: “ठार मारले तरी तयारी, पुढील २५ वर्ष भाजपला महाराष्ट्रात सत्तेत येऊ देणार नाही”: संजय राऊत - Marathi News | shiv sena sanjay raut criticized and challenges bjp and kirit somaiya over ins vikrant scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ठार मारले तरी तयारी, पुढील २५ वर्ष भाजपला महाराष्ट्रात सत्तेत येऊ देणार नाही”: संजय राऊत

Sanjay Raut: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्रात गावपातळीवर शिवसैनिकांचे आंदोलन झाले, असे संजय राऊत यांनी सांगितले. ...

Rohit Pawar on Sanjay Raut: “शब्द जपून, मोजून वापरले पाहिजे, महाराष्ट्रात पूर्वी असं नव्हतं”; रोहित पवारांचा राऊतांना सल्ला - Marathi News | ncp rohit pawar advice to shiv sena sanjay raut over bjp kirit somaiya criticism language | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शब्द जपून, मोजून वापरले पाहिजे, महाराष्ट्रात पूर्वी असं नव्हतं”; रोहित पवारांचा राऊतांना सल्ला

Rohit Pawar on Sanjay Raut: ईडीने केलेल्या कारवाईनंतर त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. ...

"केंद्र सरकारकडून आपली तिजोरी भरण्याकरीता इंधन दरवाढ;" आम आदमी पक्षाचा मुंबईत रस्ता रोको - Marathi News | aam aadmi party protest in mumbai against petrol diesel gas price hike criticize pm modi bjp government mahavikas aghadhi government praises kejriwal delhi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"केंद्र सरकारकडून आपली तिजोरी भरण्याकरीता इंधन दरवाढ;" आम आदमी पक्षाचा मुंबईत रस्ता रोको

"आम आदमीचे इंधन दर वाढीमुळे कंबरडं मोडल असून भाजप पक्ष आपला 'स्थापना' दिवस साजरा करण्यात व्यस्त आहे," 'आप'चा आरोप ...

Pune MNS: "मला कोणाच्याही पाठिंब्याची गरज नाही", वसंत मोरेंची स्पष्ट भूमिका - Marathi News | I dont need anyone suppor Vasant More clear statement in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune MNS: "मला कोणाच्याही पाठिंब्याची गरज नाही", वसंत मोरेंची स्पष्ट भूमिका

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात केलेल्या भाषणाचे पडसाद राज्यभर उमटू लागले ...

Pune MNS: वसंत मोरे आणि मनसैनिकांनी आमच्याकडे यावे; पुण्यातून राष्ट्रवादीची खुली ऑफर - Marathi News | Vasant More and Mns worker should come to us NCPs open offer from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune MNS: वसंत मोरे आणि मनसैनिकांनी आमच्याकडे यावे; पुण्यातून राष्ट्रवादीची खुली ऑफर

पुण्यात त्यानंतर राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत ...

'अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा', मनसेच्या पुण्यातील नवीन शहराध्यक्षांना वसंत मोरेंकडून शुभेच्छा - Marathi News | Congratulations to Sainath Babar from MNS Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा', मनसेच्या पुण्यातील नवीन शहराध्यक्षांना वसंत मोरेंकडून शुभेच्छा

पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनीही अडचण झाल्याचं सांगितलं होतं. ...

कार्यकर्त्यांमध्ये खदखद तर नेते म्हणतात ‘ऑल इज वेल’ - Marathi News | shiv sena, congress and ncp workers disappointment over party work process | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कार्यकर्त्यांमध्ये खदखद तर नेते म्हणतात ‘ऑल इज वेल’

आपलेच सरकार असून, आपल्या पक्षातील लोकांची कामे होत नसल्याची भावना शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. ...

आजचा अग्रलेख: ईडी आणि भानगडी! - Marathi News | Today's Editorial: ED and Bhangadi! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: ईडी आणि भानगडी!

Today's Editorial: उभ्या महाराष्ट्राला गत काही दिवसापासून जिची आशंका होती, ती शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या विरोधातील अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीची कारवाई अखेर झालीच! ईडीने संजय राऊत यांची पत्नी व काही निकटवर्तीयांची सुमारे ११ कोटी रुपयांची ...