लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Maharashtra Politics: “...तेव्हा कुणालाही विश्वासात घेतलं नाही”; ठाकरे गटानंतर NCPच्या नेत्याची काँग्रेसवर टीका - Marathi News | ncp leader chhagan bhujbal criticised congress after shiv sena thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तेव्हा कुणालाही विश्वासात घेतलं नाही”; ठाकरे गटानंतर NCPच्या नेत्याची काँग्रेसवर टीका

Maharashtra Politics: नाना पटोलेंनी राजीनामा दिला नसता तर कदाचित या सगळ्या घटना घडल्या नसत्या, असा दावा करण्यात आला आहे. ...

महाविकास आघाडीचे प्रयत्न होतायेत असफल; आता कलाटेंची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते दाखल - Marathi News | Mahavikas Aghadis efforts are unsuccessful Now the leaders of NCP have speaking to hold rahul Kalate | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महाविकास आघाडीचे प्रयत्न होतायेत असफल; आता कलाटेंची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते दाखल

विधानसभा पोटनिवडणूक पोट निवडणुकीत अर्ज माघारी घेण्यासाठी शेवटचे काही तास उरले. ...

चिंचवडमधून राहुल कलाटे माघार घेणार का? ठाकरे गटाचे सचिन अहिर कलाटेंच्या भेटीला - Marathi News | Will Rahul Kalate withdraw from Chinchwad? Thackeray Group's Sachin Ahire meets Kalat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिंचवडमधून राहुल कलाटे माघार घेणार का? ठाकरे गटाचे सचिन अहिर कलाटेंच्या भेटीला

राष्ट्रवादी नेत्यांनी समजूत काढूनही राहूल कलाटे अपक्ष लढण्यावर ठाम ...

‘कमळाबाई’ काहीही करू शकते; पुण्यातील निवडणूक गांभीर्याने घ्या, अजितदादांच्या सूचना - Marathi News | bjp can do anything Take Pune elections seriously Ajit pawar advice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘कमळाबाई’ काहीही करू शकते; पुण्यातील निवडणूक गांभीर्याने घ्या, अजितदादांच्या सूचना

दोन्ही मतदारसंघाच्या पोटनिवडणुका सहानुभूतीवर नव्हे तर विकासावर लढवायच्या आहेत ...

Maharashtra Politics: “...म्हणून महाविकास आघाडीला सत्तेवरुन पायउतार व्हावे लागले”; काँग्रेस नेत्याचा रोख कुणाकडे? - Marathi News | congress vijay wadettiwar reaction over nana patole resignation and maha vikas aghadi govt collapse situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...म्हणून महाविकास आघाडीला सत्तेवरुन पायउतार व्हावे लागले”; काँग्रेस नेत्याचा रोख कुणाकडे?

Maharashtra News: ...तर महाविकास आघाडीचे सरकार टिकले असते, असा विश्वास काँग्रेस नेत्याने व्यक्त केला आहे. ...

Maharashtra Politics: “नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य”; काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | congress atul londhe replied shiv sena over saamana editorial about nana patole resigns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य”; काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर

Maharashtra News: मित्रपक्षाच्या निर्णयावर आक्षेप घेणे व त्यावर अशी टीका करणे आघाडीच्या धर्माला अनुसरुन नाही, या शब्दांत काँग्रेसने शिवसेनेला सुनावले. ...

कसबा पोटनिवडणुकीतून बाळासाहेब दाभेकर यांची माघार; अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला - Marathi News | Balasaheb Dabhekar withdrawal from Kasba by election Independent candidature application withdrawn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा पोटनिवडणुकीतून बाळासाहेब दाभेकर यांची माघार; अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला

सलग ४० वर्षे काम करत असूनही पक्ष विचार करत नसेल तर मग असा निर्णय घेण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नसल्याचे दाभेकर यांनी सांगितले होते ...

कसबा - चिंचवड विधानसभा पाेटनिवडणूक रद्द होण्याची शक्यता; असीम सरोदे यांची माहिती - Marathi News | Kasba Chinchwad Assembly by-election likely to be cancelled Asim Sarode's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा - चिंचवड विधानसभा पाेटनिवडणूक रद्द होण्याची शक्यता; असीम सरोदे यांची माहिती

सर्वोच्च न्यायालयात १६ आमदार अपात्र ठरले तर विधानसभा भंग होऊन राष्ट्रपती राजवट येणार ...