२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Maharashtra Politics: महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्यास कुणाचा विजय होईल, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. एका सर्व्हेमधून याबाबतचं उत्तर समोर आलं आहे. ...
Ramdas Athawale-Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांना उद्धव ठाकरेंबरोबर जाऊन काही मिळणार नाही. उद्धव ठाकरेंनीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाला लागू नये, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...
या बैठकीच्या प्रारंभीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव, आ.डॉ. राहुल पाटील आणि काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांनी निधी वाटपावरून पालकमंत्री डॉ. सावंत यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. ...