लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
निवडणुकांसाठी तयारीला लागा, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला - Marathi News | Prepare for elections, Ajit Pawar's valuable advice to workers of ncp for election | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवडणुकांसाठी तयारीला लागा, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला

दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिराला हजेरी लावली. यावेळी, निवडणुकांच्या तयारीला लागा, असे सुतोवाच अजित पवार यांनी केले. ...

शिवसेना फोडण्यासाठी संजय राऊतांनी घेतले २०० कोटी; नितेश राणेंचा आरोप - Marathi News | Sanjay Raut took 200 crores to break Shiv Sena; Nitesh Rane's allegation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिवसेना फोडण्यासाठी संजय राऊतांनी घेतले २०० कोटी; नितेश राणेंचा आरोप

नितेश राणे यांची पत्रकार परिषदेतून संजय राऊत यांच्यावर टीका ...

आघाडीचे ठरता ठरेना, त्याच त्याच उमेदवारांवाचून पान हलेना! तिन्ही पक्षांचा भिवंडीवर दावा - Marathi News | maha vikas aghadi is not decided all three parties claim bhiwandi for lok sabha election 2024 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आघाडीचे ठरता ठरेना, त्याच त्याच उमेदवारांवाचून पान हलेना! तिन्ही पक्षांचा भिवंडीवर दावा

युतीतील दोन्ही पक्षांचे बाळ्या मामांच्या भूमिकेकडे लक्ष ...

...ही मंडळी आज आम्हाला तत्वज्ञान सांगायला निघाली; राधाकृष्ण विखे पाटलांची ‘मविआ’ वर टीका - Marathi News | ...This congregation has set out to tell us philosophy today Radhakrishna Vikhe Patal's 'Mavia' criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...ही मंडळी आज आम्हाला तत्वज्ञान सांगायला निघाली; राधाकृष्ण विखे पाटलांची ‘मविआ’ वर टीका

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात नको त्या गोष्टींचे उदात्तीकरण झाले ...

महाविकास आघाडीला ५३ टक्के मते मिळणार..? - Marathi News | maha vikas aghadi will get 53 percent votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीला ५३ टक्के मते मिळणार..?

काँग्रेसच्या सर्वेक्षणात सर्वाधिक मते भाजपला मिळतील. मात्र मविआची एकत्रित मते ५० टक्क्यांच्या पुढे जातील, असे निष्कर्ष आले आहेत. ...

महाविकास आघाडीवर टीका करताना महेश शिंदेंची जीभ घसरली - Marathi News | Mahesh Shinde's tongue slips while criticizing Mahavikas Aghadi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाविकास आघाडीवर टीका करताना महेश शिंदेंची जीभ घसरली

अकलेचे तारे तोडल्याची सर्वसामान्यांमधून जोरदार टीका ...

महाविकास आघाडीचे जुळले, इच्छुकांचे टेन्शन वाढले - Marathi News | Mahavikas Aghadi maharashtra local body election the tension of the aspirants increased candidates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीचे जुळले, इच्छुकांचे टेन्शन वाढले

इच्छुक उमेदवारांमध्ये घालमेल ...

राष्ट्रवादी आमदारांना लोकसभेत देणार बढती, आमदारांना मात्र विधानसभेचीच ओढ - Marathi News | ncp MLAs will be promoted in the Lok Sabha but the MLAs will be confined to the Legislative Assembly maharashtra mahavikas aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी आमदारांना लोकसभेत देणार बढती, आमदारांना मात्र विधानसभेचीच ओढ

अनेक आमदार लोकसभेची निवडणूक लढवायला तयार नाहीत. ...