लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
आम्ही रोजगाराला प्राधान्य देत गुंतवणुकीत महाराष्ट्राला १ नंबरवर आणले; उदय सामंत स्पष्टच बोलले - Marathi News | We made Maharashtra number 1 in investment prioritizing employment Uday Samant spoke clearly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही रोजगाराला प्राधान्य देत गुंतवणुकीत महाराष्ट्राला १ नंबरवर आणले; उदय सामंत स्पष्टच बोलले

Uday Samant- महाविकास आघाडी सरकारच्या काळात नेमका किती जणांना रोजगार दिला गेला, हा आत्मचिंतनाचा विषय ...

पुणे लोकसभा पोटनिवडणूक हाेणार नसल्याचेच चित्र; २०२४ ला कसब्याप्रमाणे भाजपला पराभवाची धास्ती - Marathi News | Pune Lok Sabha by election is not going to happen BJP is afraid of defeat in the general elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे लोकसभा पोटनिवडणूक हाेणार नसल्याचेच चित्र; २०२४ ला कसब्याप्रमाणे भाजपला पराभवाची धास्ती

पुणे लोकसभा मतदारसंघावर पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून काँग्रेसचे वर्चस्व ...

कोविडमधील घोटाळ्याची ईडीमार्फत चौकशी करा, आमदार रवी राणा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Investigate scam in Covid period through ED, MLA Ravi Rana's letter to CM Eknath Shinde | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोविडमधील घोटाळ्याची ईडीमार्फत चौकशी करा, आमदार रवी राणा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

अवैध संपत्ती जप्त करण्याची मागणी ...

महाराष्ट्र सांभाळता आला नाही, दिल्ली काय सांभाळणार? चंद्रशेखर बावनकुळेंचा मविआवर टोला - Marathi News | They could not be manage Maharashtra, how will manage Delhi? Chandrasekhar Bawankule's slams Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र सांभाळता आला नाही, दिल्ली काय सांभाळणार? चंद्रशेखर बावनकुळेंचा मविआवर टोला

'पैशापासून सत्ता व सत्तेपासून पैसा मिळविणाऱ्या विरोधकांची पुढची पिढी धोक्यात आली आहे.' ...

विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे भाजपात जाणार, राष्ट्रवादीला मोठा धक्का - Marathi News | Chandrapur : Vidarbha OBC leader Dr. Ashok Jivtode to join BJP on june 25th, shock to NCP | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे भाजपात जाणार, राष्ट्रवादीला मोठा धक्का

महाविकास आघाडीत ओबीसींना न्याय मिळत नसल्याचा आरोप ...

“…तर अमोल मिटकरी यांचा संजय राऊत झाल्याशिवाय राहणार नाही”; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका - Marathi News | congress kakasaheb kulkarni slams ncp amol mitkari over vidhan parishad opposition leader statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“…तर अमोल मिटकरी यांचा संजय राऊत झाल्याशिवाय राहणार नाही”; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका

Congress Vs NCP News: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकास आघाडीत बिघाडी सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...

महाडिकांच्या गुगलीने महाविकास आघाडीचे नेते सावध, पक्षातील नाराजांवर लक्ष  - Marathi News | MP Dhananjay Mahadik's claim cautioned leaders of Mahavikas Aghadi, focused on disgruntled members of the party | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाडिकांच्या गुगलीने महाविकास आघाडीचे नेते सावध, पक्षातील नाराजांवर लक्ष 

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात इनकमिंग सुरू होणार ...

शिवसेनेच्या वर्धापनदिनी मविआचं भविष्य, अजित पवारांबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले, अजितदादा... - Marathi News | On Shiv Sena's anniversary, Sanjay Raut's big statement about Mavia's future, Ajit Pawar, said, Ajitdada... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचं भविष्य, अजित पवारांबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले, अजितदादा...

Sanjay Raut: गेल्या काही काळापासून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात शाब्दिक चकमकी घडत आहेत. ...