लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
परंड्यात ‘मविआ’ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; पाेलिसांकडून सौम्य लाठीचार्ज - Marathi News | 'MVA' and Mahayuti workers clashed in Paranda; Mild lathi charge by police | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :परंड्यात ‘मविआ’ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; पाेलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

परंडा बाजार समिती सभापती, उपसभापती निवड लांबणीवर ...

...तर मला अटक झाली नसती, पण सरकार पडलं असतं; अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट - Marathi News | If i Accepted BJP Offer, I would not have been arrested, but the government would have fallen; Anil Deshmukh's secret explosion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मला अटक झाली नसती, पण सरकार पडलं असतं; अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट

मी शरद पवारांच्या उपस्थितीत हे विधान वर्धातील सभेत केले होते. पुन्हा तेच सांगतोय असं अनिल देशमुख म्हणाले. ...

लोकसभेचे पडघम : महाविकास आघाडीचा वेढा भावना गवळी कसा तोडणार? - Marathi News | Padgham of Lok Sabha: How will Bhavna Gawli break the siege of Mahavikas Aghadi? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लोकसभेचे पडघम : महाविकास आघाडीचा वेढा भावना गवळी कसा तोडणार?

काँग्रेसच्या जुन्या बालेकिल्ल्यात सहाव्यांदा लोकसभेची वाट बिकट, महाविकास आघाडीची जोरदार तयारी; धडा शिकविण्याचा ठाकरे गटाचा निर्धार ...

उद्धव ठाकरेंचा जयंत पाटलांना पाठिंबा; पण अजितदादांचा फोनही नाही, NCPतील संघर्ष पुन्हा समोर!  - Marathi News | jayant patil ed investigation but ajit pawar did not call and internal conflict in ncp revealed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचा जयंत पाटलांना पाठिंबा; पण अजितदादांचा फोनही नाही, NCPतील संघर्ष पुन्हा समोर! 

Maharashtra Politics: अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ...

कसब्यात महाविकास आघाडी; आता पुणेकर नवा खासदार म्हणून कोणत्या पक्षाला संधी देणार... - Marathi News | Kasbayat Mahavikas Aghadi Now which party will Punekar give a chance as a new MP... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसब्यात महाविकास आघाडी; आता पुणेकर नवा खासदार म्हणून कोणत्या पक्षाला संधी देणार...

गिरीश बापट यांच्या रिक्त जागेसाठी होणाऱ्या पुणे लाेकसभा पाेटनिवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात ...

"गरिबांकडं २ हजारांच्या नोटा नव्हत्या, मग ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत कशासाठी?" - Marathi News | "Poor banks did not have 2000 notes, so why the deadline till September 30?" Ajit Pawar on demonetization of Rs 2000 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"गरिबांकडं २ हजारांच्या नोटा नव्हत्या, मग ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत कशासाठी?"

आज सकाळी एक बातमी वाचली साडेचार हजार कोटी रुपये हवालामार्फत बाहेर गेले. ...

"तू स्टँप पेपर आण, मी लिहून देतो"; त्या प्रश्नावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | "You bring the stamp paper, I'll write"; Ajit Pawar clearly said on that question of mahavikas aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तू स्टँप पेपर आण, मी लिहून देतो"; त्या प्रश्नावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

शिवसेना गेल्यावेळी जिंकलेल्या १८ जागा लढवेलच शिवाय आणखी काही जागा मविआत मिळतील, असे विधान ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी केले होते. ...

वाट्टेल ती किंमत देऊ; पण सत्ताधाऱ्यांची अपेक्षा पूर्ण करणार नाही - शरद पवार - Marathi News | Sharad Pawar said Pay whatever price you want; But will not fulfill the expectations of the rulers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाट्टेल ती किंमत देऊ; पण सत्ताधाऱ्यांची अपेक्षा पूर्ण करणार नाही - शरद पवार

‘चुकीचे काम करणाऱ्यांना संरक्षण’... ...