शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : Uddhav Thackeray: पुण्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे विधानसभेच्या ४ जागांचा दावा करणार

पुणे : Ramdas Athawale: ठाकरे - फडणवीस यांच्यातला वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मी - रामदास आठवले

मुंबई : जागा वाटपाबाबत ७ ऑगस्टला मविआची बैठक; बाळासाहेब थोरातांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

महाराष्ट्र : अरेरावीची भाषा व्यक्तिगत दुश्मनी असल्यावर बोलली जाते’’, अजित पवार गटाचा उद्धव ठाकरेंना टोला  

पुणे : Aditya Thackrey: आमचं सरकार आलं कि दोषींवर कारवाई करू; आदित्य ठाकरे, पुणे पूरग्रस्त भागात पाहणी

महाराष्ट्र : महायुती सरकार हे जनतेसाठी की सत्ताधारी आमदारांना खैरात वाटण्यासाठी’’, त्या निर्णयावरून विजय वडेट्टीवार यांचा सवाल   

पुणे : Chetan Tupe: अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे शरद पवार यांच्याबरोबर व्यासपीठावर

मुंबई : मुंबई कोणाची? विधानसभा निवडणुकीचा केंद्रबिंदू

संपादकीय : हे ‘लाड’ कसे परवडतील? महायुतीची अस्तित्वासाठीची धडपड अन् घोषणांचा पाऊस

महाराष्ट्र : विधानसभेला मविआ एकसंघ राहायला हवी, जर नाही राहिली तर...; शरद पवारांचं सूचक विधान