शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

"महायुती सरकार हे जनतेसाठी की सत्ताधारी आमदारांना खैरात वाटण्यासाठी’’, त्या निर्णयावरून विजय वडेट्टीवार यांचा सवाल   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 16:18 IST

Vijay Wadettiwar Criticize Mahayuti Government: विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधत महायुती सरकार हे जनतेचे आहे की सत्ताधारी आमदारांना खैरात वाटण्यासाठी असा सवाल उपस्थित केला. 

मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारच्या धोरणांवर घणाघाती टीका केली आहे.  सहकार भवन बांधण्यासाठी मुंबै बँकेला गोरेगावच्या आरे कॉलनी येथील पशू संवर्धन विभागाच्या मालकीची तीन एकर जागा देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसा शासकीय आदेश सोमवारी दुपारी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला होता. मात्र, काही वेळातच या आदेशाची प्रत महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरुन हटवण्यात आल्याने विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधत महायुती सरकार हे जनतेचे आहे की सत्ताधारी आमदारांना खैरात वाटण्यासाठी असा सवाल उपस्थित केला. 

विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजप नेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेला तीन एकर जमीन का देण्यात येत आहे. महायुती सरकार हे जनतेच आहे की सत्ताधारी पक्षातील आमदारांना खैरात वाटण्यासाठी आहे. आधी शासन निर्णय काढला, मग शासकीय संकेस्थळावरून का हटवला.  महायुतीची चोरी जनतेपासून लपविण्यासाठी शासन निर्णय संकेतस्थळावरून हटवला आहे की निर्णय रद्द करण्यात आलेला आहे याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी