राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. ही वैयक्तिक भेट असल्याचे सांगण्यात येत आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}सरसंघचालक मोहन भागवत हे सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास माजी सरन्यायाधीश बोबडे यांच्या सिव्हील लाईन्स येथील घरी पोहोचले. यानंतर दोघांमध्ये भेट झाली.
यावेळी आंध्रप्रदेशचे राज्यपाल एस.अब्दुल नझीर हेदेखील उपस्थित होते. नझीर हेदेखील सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहेत. या भेटीचे तपशील समोर येऊ शकले नाही.
माजी सरन्यायाधीश बोबडे यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये संघाच्या मुख्यालयाला तसेच आद्य सरसंघचालक डॉ.हेडगेवार यांच्या निवासस्थानीदेखील भेट दिली होती.
English
हिंदी सारांश
Web Title : RSS Chief Bhagwat Meets Former Chief Justice Sharad Bobde
Web Summary : RSS Chief Mohan Bhagwat paid a courtesy visit to former Chief Justice Sharad Bobde at his residence. Andhra Pradesh Governor S. Abdul Nazeer, also a former Supreme Court Justice, was present. Details of the meeting remain undisclosed. Bobde previously visited the RSS headquarters in 2021.

Web Title : सरसंघचालक भागवत ने पूर्व मुख्य न्यायाधीश शरद बोबडे से की भेंट
Web Summary : आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने पूर्व मुख्य न्यायाधीश शरद बोबडे के आवास पर शिष्टाचार भेंट की। आंध्र प्रदेश के राज्यपाल एस. अब्दुल नज़ीर, जो सर्वोच्च न्यायालय के पूर्व न्यायाधीश भी हैं, उपस्थित थे। बैठक का विवरण अज्ञात है। बोबडे ने पहले 2021 में आरएसएस मुख्यालय का दौरा किया था।