कोलकाता - मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाअंतर्गत (एसआयआर) निवडणूक आयोगाच्या वतीने वापरण्यात आलेला ‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग अधिकृतपणे वैधच नाही. बिहारसारखा भाजपला याचा येथे राजकीय लाभ व्हावा म्हणून पश्चिम बंगालमध्ये अगदी निवडक प्रकरणांत हा शब्द वापरला गेला असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. भाजपसारखे खालच्या पातळीचे राजकारण करणारा पक्ष कधीही पाहिला नाही, असेही त्या म्हणाल्या.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}ममतांनी सांगितले गर्दीचे गणितभाजप उत्तर प्रदेश आणि बिहारला बंगालच्या ज्या भागांतून थेट रेल्वेसेवा आहे, अशा ठिकाणीच जाहीर सभा घेत आहे. या माध्यमातून अन्य राज्यांतील लोकांना बंगालमध्ये आणून सभेच्या ठिकाणी गर्दी जमवण्याचे हे गणित असल्याचे ममता यांनी सांगितले.
English
हिंदी सारांश
Web Title : 'Logical discrepancy' term used only in Bengal, claims Mamata.
Web Summary : Mamata Banerjee alleges 'logical discrepancy' term misuse by Election Commission in Bengal to favor BJP. She accuses BJP of low-level politics and manipulating rally attendance by bringing crowds from other states via direct train routes.

Web Title : ममता का दावा, 'तार्किक विसंगति' शब्द केवल बंगाल में इस्तेमाल।
Web Summary : ममता बनर्जी का आरोप, चुनाव आयोग द्वारा 'तार्किक विसंगति' शब्द का दुरुपयोग बंगाल में भाजपा के पक्ष में किया गया। उन्होंने भाजपा पर निम्न-स्तरीय राजनीति करने और सीधे ट्रेन मार्गों से अन्य राज्यों से भीड़ लाकर रैली में उपस्थिति में हेरफेर करने का आरोप लगाया।