शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : सर्व प्रभागांत स्वबळावर निवडणूक लढण्याची काँग्रेसची तयारी; काँग्रेस शहराध्यक्षांची माहिती

महाराष्ट्र : सोयाबीन आणि कापूस प्रश्नावर सरकारने केली शेतकऱ्यांची थट्टा, संतप्त विरोधकांचा सभात्याग

सातारा : पुण्यात नेत्यांकडून मोर्चेबांधणी, साताऱ्यात नेते गाफील; 'पुणे पदवीधर'साठी युवकांची ताकद संघटित करण्याची गरज

मुंबई : ‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?

कोल्हापूर : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडे 

कोल्हापूर : Kolhapur Municipal Corporation Election: महाविकास आघाडीत एकमत, महायुतीत सस्पेन्स

सांगली : ईव्हीएममध्ये २ हजार मतं वाढली; सांगलीत आष्ट्यातील स्ट्राँगरूमबाहेर मविआ कार्यकर्त्यांचा गदारोळ

महाराष्ट्र : Local Body Elections 2025: निवडणुका रद्द करण्यावरून आयोगावर सर्वपक्षीय संताप, पोरखेळ चालल्याची टीका

पुणे : दोन्ही गट एकत्र आल्यास काही काळासाठी राजकारण सोडणार; शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांची भूमिका

महाराष्ट्र : नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!