शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 05:59 IST

हे ट्रॅव्हल व्हाउचर प्रवाशांना  पुढील १२ महिन्यांत इंडिगो विमानातून प्रवास करण्यासाठी वापरता येतील.

नवी दिल्ली : ३ ते ५ डिसेंबर या कालावधीत ज्यांच्या विमानाचे उड्डाण रद्द किंवा विलंबाने झाले, त्या प्रत्येक प्रवाशाला १० हजार रुपये किमतीची ट्रॅव्हल व्हाउचर दिली जातील, अशी घोषणा इंडिगोने गुरुवारी केली. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) नियमांनुसार जी भरपाई दिली जाते, त्यासोबत ही व्हाऊचर दिली जातील.

हे ट्रॅव्हल व्हाउचर प्रवाशांना  पुढील १२ महिन्यांत इंडिगो विमानातून प्रवास करण्यासाठी वापरता येतील.

सरकारच्या नियमानुसार ५ ते १० हजार रुपये

विमान सुटण्याच्या आधीच्या चोवीस तासांच्या कालावधीत जर उड्डाण रद्द झाले असेल तर त्या प्रवाशाला प्रत्येकी ५ ते १० हजार रुपये भरपाई सरकारी नियमांनुसार देण्यात येईल, असेही इंडिगोने म्हटले आहे.

सरकारच्या नियमानुसार ५ ते १० हजार रुपये

विमान सुटण्याच्या आधीच्या चोवीस तासांच्या कालावधीत जर उड्डाण रद्द झाले असेल तर त्या प्रवाशाला प्रत्येकी ५ ते १० हजार रुपये भरपाई सरकारी नियमांनुसार देण्यात येईल, असेही इंडिगोने म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Indigo Compensates Passengers with Vouchers for Flight Disruptions in December

Web Summary : Indigo offers ₹10,000 travel vouchers to passengers affected by flight cancellations or delays between December 3rd and 5th. This is in addition to DGCA-mandated compensation, usable within 12 months. Passengers also get ₹5,000-₹10,000 as per government rules.
टॅग्स :Indigoइंडिगो