शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 21:26 IST

Smart Meter Issues: वाराणसीतील ग्रामीण भागात स्मार्ट मीटरमुळे ग्राहक हैराण झाले आहेत. २ युनिट वापरासाठी २ हजार रुपये बिल आल्याने खळबळ उडाली आहे.

स्मार्ट मीटरच्या माध्यमातून पारदर्शक कारभाराचा दावा करणाऱ्या वीज विभागाचा भोंगळ कारभार वाराणसीच्या ग्रामीण भागात चव्हाट्यावर आला आहे. मीटरच्या अव्वाच्या सव्वा बिलांमुळे सामान्य ग्राहकांचे शोषण सुरू असून, तक्रार करणाऱ्यांना न्याय मिळण्याऐवजी त्यांच्यावरच कारवाई केली जात असल्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत.

२ युनिट वापरासाठी २,००० रुपये बिल!खालिसपूर येथील व्यावसायिक अंजनी पांडेय यांची ही कहाणी संतापजनक आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या दुकानात जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्यात आले. मंदीमुळे दुकान बहुतांश काळ बंद असतानाही, संपूर्ण महिन्यात केवळ २ युनिट वीज वापर झाला. मात्र, वीज विभागाने त्यांना २,००० रुपयांचे बिल पाठवून दिले. मार्च महिन्यातही हाच प्रकार घडला.

पांडेय यांनी या प्रकरणाचा व्हिडिओ पुराव्यासह अधिकाऱ्यांना पाठवला आणि तक्रार केली. मात्र, बिल दुरुस्त करण्याऐवजी मंगळवारी त्यांच्या दुकानाची वीजच तोडण्यात आली.

कनेक्शन कापले तरी बिल ५ हजारांवर!असाच अनुभव मानापूरचे संतोष बेनबंशी यांना आला. ४,००० रुपयांच्या थकीत बिलामुळे त्यांचे कनेक्शन आधीच कापण्यात आले होते. तरीही त्यांचे बिल वाढून ५,००० रुपये आले आहे. कोणताही अधिकारी त्यांचे म्हणणे ऐकण्यास तयार नसल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.

अधिकाऱ्यांची अजब सारवासारवया प्रकरणावर एसडीओ प्रशांत शुक्ला यांनी अजब उत्तर दिले आहे. त्यांच्या मते, "स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना उत्तम सेवा मिळत आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही स्मार्ट मीटरचे दररोज १० रुपये भाडे लागते, ज्यामुळे बिल वाढते." लवकरच या संदर्भात जागरूकता अभियान राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, वापराविना हजारो रुपयांचे बिल कसे येते, याचे ठोस उत्तर विभागाकडे नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Smart Meter Chaos in Varanasi: Exorbitant Bills, Disconnected Power!

Web Summary : Varanasi villagers face inflated smart meter bills, even for minimal usage. Complaints are ignored; power is cut off instead. Officials claim meter rentals cause the high bills, despite no consumption, sparking outrage.
टॅग्स :electricityवीज