शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 21:02 IST

Pakistan Financial Crisis: पाकिस्तानात वीज संकट गडद झाले असून सरकारने जनतेची माफी मागितली आहे. आर्थिक मदत आणि कर्जासाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ सौदी अरब, तुर्की आणि कतारच्या दौऱ्यावर आहेत.

एकीकडे आर्थिक दिवाळखोरी आणि दुसरीकडे भीषण वीज संकट यामुळे पाकिस्तानची अवस्था दयनीय झाली आहे. जलविद्युत प्रकल्पांमधील उत्पादनात घट झाल्यामुळे देशभरात अतिरिक्त लोडशेडिंग करावे लागत असून, शाहबाज शरीफ सरकारने यासाठी जनतेची जाहीर माफी मागितली आहे. दरम्यान, पंतप्रधान शाहबाज शरीफ बुधवारी सौदी अरबच्या दौऱ्यावर तर लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर इराणच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत.

पाकिस्तानच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीला सावरण्यासाठी सौदी अरबने ३ अब्ज डॉलर्सच्या कर्जाची घोषणा केली आहे. तसेच, पाकिस्तानमध्ये जमा असलेली ५ अब्ज डॉलर्सची रक्कम सध्या परत न घेण्याचा निर्णयही सौदीने घेतला आहे. या कर्जाची पुढील हप्त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शाहबाज शरीफ क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेणार आहेत. इराण आणि इस्रायलमधील संघर्षानंतर अमेरिकेने इराणवर कडक निर्बंध लादले आहेत. अशा परिस्थितीत, जनरल मुनीर यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम होत आहे. हा संघर्ष थांबवण्यासाठी पाकिस्तान आपला प्रभाव वापरण्याच्या प्रयत्नात आहे.

इराण युद्धाच्या सावटाखाली मध्यस्थीचा प्रयत्नइराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान मध्यस्थीची भूमिका बजावत असल्याचे चित्र रंगवत आहे. शाहबाज शरीफ सौदीनंतर तुर्की आणि कतारलाही भेट देणार आहेत. मात्र, देशात जनता लोडशेडिंग आणि महागाईने त्रस्त असताना पंतप्रधान प्रायव्हेट जेटने परदेश दौरे करत असल्याने पाकिस्तानात संताप व्यक्त केला जात आहे.

संरक्षण करार आणि प्रादेशिक सुरक्षासौदी अरबसोबतच्या द्विपक्षीय संरक्षण करारांतर्गत पाकिस्तानने अलीकडेच आपल्या युद्धनौका सौदीला पाठवल्या होत्या. या दौऱ्यात द्विपक्षीय सहकार्यासह प्रादेशिक शांतता आणि सुरक्षेवरही चर्चा होणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. आर्थिक संकटात सापडलेला पाकिस्तान, या मध्यस्थीच्या माध्यमातून आपली आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारण्याचा आणि पाश्चिमात्य देशांकडून पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan in Crisis: Leaders' Foreign Trips, Public Apology Over Blackouts.

Web Summary : Pakistan faces economic crisis and power outages. Leaders visit Saudi Arabia, Iran seeking aid and mediation. Public anger rises amid load shedding and inflation during these foreign trips. The government apologized for the blackouts.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणsaudi arabiaसौदी अरेबिया